31 January, 2012 08:55:00 AM
दरवर्षी ३०० कोटी टन मानवनिर्मित कार्बनवायू समुद्राच्या पाण्यात विरघळतो. समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या कार्बन वायूमुळे रासायनिक वातावरण बदलून जातं. हे बदल जलजीवसृष्टीसाठी धोक्याचे ठरत आहेत.
31 January, 2012 08:40:00 AM
ग्रह, तारे, आकाशगंगा यांच्यासह अवकाशातील अनेक अगम्य गोष्टींसंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी संशोधक प्रयत्नशील असतात. संशोधनात त्यांना साह्यभूत ठरणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्बीण. जगातील सर्वात मोठी सौरदुर्बीण भारतातर्फे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. दृष्टीपलीकडील अवकाशाचा वेध घेणाऱ्या दुर्बिणींविषयी.....
24 January, 2012 05:30:00 AM
14 डिसेंबर 1911 रोजी रोआल्ड अॅमुंडसेन या नॉर्वेजियन साहसवीराने सर्वप्रथम दक्षिण ध्रुव शोधून काढला आणि त्यानंतर काही आठवडय़ातच म्हणजे 17 जानेवारी 1912 रोजी रॉबर्ट स्कॉट त्याच ठिकाणी पोहोचला. या घटनांना नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने.....
24 January, 2012 05:30:00 AM
पानाच्या टोकावरून निसटताच मातीत मिसळून जाणारे दवबिंदू जणू जीवनाच्या क्षणभंगुरतेचेच प्रतिक असतात....
17 January, 2012 07:00:00 AM
विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीबरोबर नवनवे शोध लागत आहेत. त्यामुळे मानवाच्या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पण या संशोधनाचा उपयोग जसा मानवजातीच्या कल्याणासाठी होत आहे, त्याचप्रकारे ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलं तर त्याचा विध्वंसक वापर होऊन मानवजात नष्ट होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. अशा संशोधनांसंबंधी गुप्ततेची खबरदारी न घेतल्यास ती भस्मासुराचा अवतार धारण करू शकतात....
17 January, 2012 07:00:00 AM
पृथ्वीवर पर्मियन युगात झालेल्या प्रचंड विनाशाचं कारण पारा असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे....
17 January, 2012 07:00:00 AM
गुंगीच्या औषधांच्या प्रभावाचं रहस्य शोधण्यासाठीचं संशोधन 1860 पासून सुरू आहे. हे कोडं लवकरच उलगडलं जाईल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. त्यासंदर्भात नवनवं संशोधन प्रकाशात येत आहे. त्यातून गुंगी देण्याची प्रक्रिया अधिक सोपी व भूल उतरण्याची प्रक्रिया वेदनारहित होऊ शकेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे....
10 January, 2012 03:30:00 AM
दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना सर्पदंश होतात. त्यात हजारो बळी जातात तर वाचलेले अनेक जण विषामधील हानीकारक रसायनांमुळे कायमचे अपंग होतात....
10 January, 2012 03:30:00 AM
वृद्धांच्या शरीराला चालताना कंप सुटतो. काही व्यक्तींना वयाच्या चाळीशीच्या आसपासही कंपवाताचा त्रास जाणवतो. कंपवात बरा व्हावा यासाठी मर्यादित प्रमाणात अल्कोहोलचा वापर परिणामकारक ठरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे....
10 January, 2012 03:30:00 AM
कोणकोणते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटक हवामान बदलाला चालना देतात, हे शोधून काढण्यासाठी व त्याची उकल करण्यासाठी अनेक उपग्रह अवकाशात सोडले जातात. ‘मेघा ट्रॉपिक्स’ हा त्यापैकीच एक. मान्सून आणि त्याच्याशी निगडित घटकांचा अभ्यास करणा-या या उपग्रहाच्या दृष्टिकोनातून हवामान बदलाचा हा आढावा....