10 January, 2012 03:30:00 AM
वृद्धांच्या शरीराला चालताना कंप सुटतो. काही व्यक्तींना वयाच्या चाळीशीच्या आसपासही कंपवाताचा त्रास जाणवतो. कंपवात बरा व्हावा यासाठी मर्यादित प्रमाणात अल्कोहोलचा वापर परिणामकारक ठरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
10 January, 2012 03:30:00 AM
कोणकोणते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटक हवामान बदलाला चालना देतात, हे शोधून काढण्यासाठी व त्याची उकल करण्यासाठी अनेक उपग्रह अवकाशात सोडले जातात. ‘मेघा ट्रॉपिक्स’ हा त्यापैकीच एक. मान्सून आणि त्याच्याशी निगडित घटकांचा अभ्यास करणा-या या उपग्रहाच्या दृष्टिकोनातून हवामान बदलाचा हा आढावा....
03 January, 2012 07:30:00 AM
कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून बचाव करायचा असेल तर प्रतिहल्ला हेच सर्वोत्तम तंत्र असतं. ही नीती आता सायबर हल्ल्यांपासून बचावाच्या लढय़ातही वापरली जाणार आहे. विविध प्रकारचे व्हायरस, वर्म यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाणार आहे....
03 January, 2012 08:05:00 AM
पृथ्वीच्या पोटातील खनिजजन्य तेलाची मर्यादा स्पष्ट झालेली आहे. गेल्या 200 वर्षात पृथ्वीच्या पोटातला अर्धा साठा संपून गेला आहे. त्यामुळे पर्यावरण-मित्र पर्यायी इंधनांचा शोध सुरू आहे. लाकडापासून तयार होऊ शकेल, असं जैविक ईथेनॉल त्यासाठीच संशोधकांच्या नजरेच्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण पर्याय आहे....
27 December, 2011 08:10:00 AM
आदिमकाळात ऊन-थंडी-वारा-पाऊस यांपासून संरक्षण व्हावं, यासाठी अंगाभोवती वल्कलं लपेटणा-या मानवाने कालानुरूप प्रगती केली. विज्ञानाच्या मदतीने कृत्रिम वस्त्रनिर्मिती केली. पुढे प्रागतिक तंत्रज्ञानाच्या जोरावर घडय़ारहित, ज्वालारोधक, जंतुनाशक, वायुशोषक कापड तयार केलं. ‘वस्त्र प्रगती’चा हा थोडक्यात आढावा....
27 December, 2011 07:30:00 AM
जागतिक स्तरावर उच्च तापमानासंबंधी जे संशोधन सुरू आहे त्यातून विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीची अधिक व नवी माहिती संकलित केली जात आहे. त्यातून नवीन फाटे फुटण्याची व नवीन सैद्धांतिक विचारांचं पीक उगवण्याची मोठी शक्यता आहे. त्यात ‘स्टँडर्ड मॉडेल’ एक मैलाचा दगड ठरेल हे निश्चित....
20 December, 2011 07:30:00 AM
क्वांटम भौतिकविज्ञानात अनेक चमत्कारिक गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत किंवा त्या गोष्टींच्या असण्या-नसण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. हिग्ज् क्षेत्राचंही भाकित करण्यात आलेलं आहे. जर या क्षेत्राचं अस्तित्व दर्शवायचं असेल तर हिग्ज् बोसनद्वारेच ते दाखवणं शक्य होणार आहे....
13 December, 2011 05:30:00 AM
‘कुंभ के मेले में बिछडे हुए जुडवा भाई कई सालों बाद, फिरसे मिलही जाते है’ या विषयावर अनेक हिंदी चित्रपट बेतले आहेत. केप्लर 22-बी आणि पृथ्वीबाबत असंच काहीसं म्हणता येईल. इतकं साम्य त्या दोन ग्रहांत असल्याचा दावा ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र, 600 प्रकाश वर्षे दूर असलेल्या या ग्रहावर पोहोचायला मानवाला किती र्वष लागतील आणि ते मानवी वसाहतीचं भावी आशास्थान मानता येईल का, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. ...
13 December, 2011 05:30:00 AM
एखाद्या ठिकाणी झालेला मोठा अपघात अनेकदा विज्ञान-तंत्रज्ञानाची दिशाच बदलून टाकतो. या अपघातांच्या निमित्ताने झालेल्या शोधमोहिमांतून कधी वैज्ञानिकांच्या हाती नवीन माहितीचं भांडार लागतं तर कधी त्यामुळे अनेक वैज्ञानिक शोधांची प्राथमिकता निश्चित होते....
06 December, 2011 05:30:00 AM
पूर्ण वाढ झालेल्या समुद्रपक्ष्यांच्या अत्याचाराला बळी पडलेली इतर समुद्रपक्ष्यांची पिल्लं मोठी झाल्यावर या गोष्टीचा सूड घेण्यासाठी तोच प्रकार इतर पिल्लांच्या बाबत करतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्रच तयार होतं....