साय-फाय

इलेक्ट्रॉन्सचा जादूई खेळ

10 August, 2010 08:50:00 AM
विजेची अनेक उपकरणं आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. पण तारेतून वीज कशी धावते, ती टीव्ही-मिक्सर कसे चालवते, याचं कोडं आपल्याला उलगडत नाही. याला कारणीभूत असते इलेक्ट्रॉन्सची करामत.
image

ढगफुटीचा कहर

10 August, 2010 07:50:00 AM परवा लेहमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले आणि शेकडो लोक आजही बेपत्ता असल्याचं सांगितलं जातंय. ढग फुटला आणि आभाळ फाटलं तर तक्रार कुणाकडे करायची, असं म्हणायची वेळ तिथल्या लोकांवर आली आहे. ...
आणखी वाचा
image

थंडीचं नातं उष्णतेशी!

03 August, 2010 05:30:00 AM जगात ‘थंड’ ही संकल्पना अस्तित्वातच नाही. उष्णता जशी स्वयंभू आहे तशी थंडी स्वयंभू नाही. थंडीची व्याख्या ‘उष्णताविरहित’ अशीच करता येते. उष्णता नेहमी गरम पदार्थातून थंड पदार्थाकडे मार्गस्थ असते. जसं पाणी उंच भागाकडून सखल भागाकडे निघून जातं. सा-या विश्वाची ऊर्जा एकाच सम तापमानात स्थिर होत नाही तोपर्यंत उष्णतेचा गरम ते थंड दरम्यानचा प्रवास होत राहणार....
आणखी वाचा

भरीव आशेचं जैवतंत्रज्ञान

03 August, 2010 05:30:00 AM जैवतंत्रज्ञान ही विज्ञान शाखा उद्योगधंद्यात आस्तेकदम क्रांती घडवत आहे. अगदी गेल्या काही वर्षापर्यंत या आधुनिक तंत्रज्ञानाकडे फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं. पण हळूहळू औद्योगिक क्षेत्रातील विविध शाखांमध्ये हे तंत्रज्ञान आपले हातपाय पसरत आहे. सूक्ष्म जीवाणू, वनस्पती किंवा या सजीव घटकातून वेगळय़ा केलेल्या विकरांचा वापर करून कमी खर्चात उत्कृष्ट गुणवत्तेचे अन्नपदार्थ, औषधं, रसायनं तयार करता येतात, हे लक्षात आल्यावर जगभरच्या मोठमोठय़ा कंपन्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करू लागल्या आहेत....
आणखी वाचा
image

हवामानाचा शास्त्रीय वेध घेणारं अनोखं रडार!

27 July, 2010 06:00:00 AM मुंबईत नुकतंच डॉप्लर रडार बसवण्यात आलं आहे. या रडारमुळे हवामानाचा अंदाज आता बऱ्याच अंशी अचूक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्तवण्यास मदत होणार आहे....
आणखी वाचा

आयनांबरचे गूढ!

27 July, 2010 05:55:00 AM वातावरणातील मेसोस्फियर, ट्रोपोस्फियर या पातळय़ांची माहिती अनेकांना आहे. परंतु डी, एफ1, एफ2 यासारख्या इतर पातळय़ाही वातावरणात अस्तित्वात आहेत. भाररहित अणूंपासून बनलेल्या या पातळ्या म्हणजेच आयनांबर....
आणखी वाचा

संशोधनातून शोधांकडे..

27 July, 2010 06:20:00 AM बेल्जियमधील लिग युनिव्हर्सिटी व ब्रिस्टील युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या चमूना आढळलंय की, मधमाशी विषात असलेले अपामिन नावाचं टॉक्सिन (विषारी द्रव्य) शरीरातील विशिष्ट स्नायूंना बळकटी आणण्यास समर्थ असतं. त्यामुळे नैराश्य व वेडसरपणा यावर मात करणं सोपं जातं. याच मधमाशाचे शरीरपेशींना दुंभगवणारे म्हणून जपानी शास्त्रज्ञांनी प्लास्टिकची सूक्ष्म प्रतिजैविकं तयार केली आहेत. ...
आणखी वाचा

गुन्हेगार हुडकण्यासाठी नाकांची जडणघडण

19 July, 2010 06:00:00 AM डोळय़ाच्या बुब्बुळात पाण्याद्वारे किंवा चष्म्याद्वारे काही औषधी ड्रॉप्समुळे बदल घडवता येतात. कानावर केस वाढवून ते लपवता येतात, पण नाकाच्या बाबतीत ही लपाछपी शक्य नाही, म्हणूनच शास्त्रज्ञ त्याच्या आकाराविकाराचा वापर माणसाची स्वभाववैशिष्टय़ ठरवण्यासाठी किंवा ओळख पटवण्यासाठी करू इच्छितात....
आणखी वाचा
image

किनारारक्षक टेट्रापॉड्स

20 July, 2010 06:15:00 AM पाठकणा असलेले, काहीसे पाल किंवा मगरीसारखे दिसणारे चतुष्पाद म्हणजे इंग्रजीत ‘टेट्रापॉड्स.’ या प्राण्यांना पाय असतात! पण ते केवळ चालण्यासाठी. या पायांनी त्यांना केवळ आपलं शरीर जमिनीपासून थोडं वर उचलून घेत सरपटता येतं. या पायांसारखे ‘पाय’ असणारे आणखी एका प्रकारचे टेट्रापॉड्स जगाच्या भूभागाचं सागरी लाटांपासून रक्षण करत आहेत. काँक्रिटच्या टेट्रापॉड्सनी आपल्या अस्तित्वाची साठी पूर्ण केली आहे....
आणखी वाचा
image

‘प्रीतीभक्ती’मागचं विज्ञान

13 July, 2010 08:55:00 AM तरुण-तरुणी, मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी, स्त्री-पुरुष यांच्या कामजीवनात रोमान्स हा एक महत्त्वपूर्ण भाग असतो. कामजीवन हे संसारात, मानवी व्यवहारात मोलाची भूमिका पार पाडत असतं. त्यामुळेच संशोधक या विषयांवर सातत्याने संशोधन करत आले आहेत. त्यांच्या निरीक्षणातून, सर्वेक्षणांतून आणि अभ्यासातून चकित करणारे निष्कर्ष बाहेर येत आहेत....
आणखी वाचा
first back 21 22 23 24 25 26 27 28 29 30 next last total: 351 | displaying: 201 - 210
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड