PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय धोका अवकाशातील आगंतुकांचा ================================================================================ शैलेश पाटील on 20 March, 2012 07:35:00 AM विश्वाचा पसारा जितका मोठा तेवढीच त्यामध्ये असलेल्या ग्रह-ता-यांची आणि लघुग्रहांची संख्यादेखील मोठी आहे. पृथ्वीपासून लाखो मैलांवर असलेल्या कक्षांमध्ये भ्रमण करणारे हे खगोल म्हणजे जणू काही सातत्याने प्रवास करणारे प्रवासीच. यापैकी एखाद्या प्रवाशाचा मार्ग भरकटला आणि तो पृथ्वीच्या जवळ आला तर अनर्थही ओढवू शकतो. मोतिबिंदूवर मात ================================================================================ प्रहार on 13 March, 2012 07:15:00 AM स्टेम सेलद्वारे उंदरांमधील मोतिबिंदू बरा करण्यात संशोधकांना यश आलं असून, येत्या काही वर्षात मनुष्यावर त्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. लेक ‘वॉस्टॉक’च्या पोटात! ================================================================================ प्रवीण गवळी on 13 March, 2012 08:20:00 AM 1957 मध्ये सोव्हीएत रशियाने अंटाक्र्टिकावर जाऊन वैज्ञानिक संशोधन करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी तिथल्या मध्य-पूर्व दिशेला अस्तित्वात असणा-या हिमसाठ्यावर आपलं केंद्र बनवलं. या केंद्राचं नामकरण त्यांनी ‘वॉस्टॉक’ असं केलं. आता या केंद्राची देखभाल रशिया करत आहे. जंगलं महत्त्वाचीच! ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 13 March, 2012 07:50:00 AM जंगलतोड व जंगलांचा -हास यामुळे जागतिक पातळीवर 15 ते 20 टक्के कार्बन उत्सर्जन वाढतं आहे आणि हे विशेषकरून विषुववृत्तीय प्रदेशांत घडत आहे. सद्यकाळात तसंच भविष्यातील कार्बन उत्सर्जन आणि कार्बनजप्तीसंबंधी जंगलांची भूमिका नीट समजली तर हरितगृह वायूपासून पृथ्वीला वाचवणं सोपं जाईल. खवल्या साप सापडला! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 28 February, 2012 04:00:00 AM ऑस्ट्रेलियाजवळ असणा-या कारपेंटेरिया खाडीतील उथळ भागात सागरी सापाची एक नवी प्रजाती संशोधकांना आढळली आहे. सागरी सापाच्या या नव्या दुर्मीळ प्रजातीद्वारे उत्क्रांतीसंबंधीच्या संशोधनाला चालना मिळणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण ================================================================================ मुकुंद मराठे on 28 February, 2012 05:55:00 AM कोणतीही क्रिया अतक्र्य, अज्ञात शक्तींमुळे घडून येत नाही, तर त्यामागे निश्चित असा कार्यकारणभाव असतो. अशी जाणीव होणं म्हणजेचं वैज्ञानिक दृष्टिकोन होय. वास्तविक पाहता श्रद्धा हाच वैज्ञानिक दृष्टिकोनांचा मूलभूत पाया आहे. अर्थात ही श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर तार्किक विचारांवर असलेला ठाम विश्वास होय. ‘रामन इफेक्ट’चा गौरव ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 28 February, 2012 06:50:00 AM आज, 28 फेब्रुवारीला आपल्याकडे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दिन’ साजरा होतो आणि हा दिवस रामन यांच्या अभूतपूर्व कार्याशी अतुटपणे जोडलेला आहे. याच दिवशी त्यांनी ‘रामन इफेक्ट’ हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध सादर केला होता. बैसले शेजारी गोविंदाचे ================================================================================ डॉ.राम पंडित on 22 February, 2012 07:50:00 AM आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. त्यामुळे त्याला परमात्म्यात विलीन होण्याची ओढ असणं स्वाभाविक आहे. भारतीय दर्शन परंपरेत या प्रकारच्या प्रेमाला ‘मधुरा भक्ती’ म्हटलेलं आहे. भौतिक प्रेमाचा पाया अनेकदा रूप-देह आकर्षण असतं पण इथे शारीरिक आकर्षणाला स्थान नाही. हे आत्मा व परमात्म्याच्या मीलनाचं तत्त्व आहे. मिळूनी सारे जण.. ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 21 February, 2012 03:40:00 AM एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्याकडे ओळखीचा कटाक्ष टाकला तरी आपण खूश होतो. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण एखाद्या समूहाचा भाग आहोत, ही भावना माणसाला सुरक्षित आणि सुखद वाटते तर समूहापासून एकटा पडलेला माणूस तणावाखाली येतो. सुख-दु:खाच्या प्रसंगी माणसं गर्दी करतात, यामागेही हेच कारण असतं. कर्करोगमुक्तीसाठी लंघन फायदेशीर? ================================================================================ प्रहार on 21 February, 2012 04:40:00 AM मर्यादित काळ लंघन करणं, कर्करोगाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे उपचाराचांही चांगला प्रभाव दिसून येतो, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे.