PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय गणित : एक जाणीव ================================================================================ नीता वाळुंज on 21 February, 2012 05:35:00 AM गणित हा एक भाव, एक विचार आहे. ‘संख्या’च्या मदतीनं त्याला मूर्तरूप प्राप्त होतं. एक, दोन, तीन किंवा अन्य कोणत्याही संख्येचं स्वत:चं असं अस्तित्व नसतं. एखाद्या जाणिवेसारखं त्यांचं अस्तित्व फक्त मनातच असतं. मानवी मनातून उत्पन्न झालेली गणितासारखी भावना, जी कोणत्याही अनुभवावर आधारलेली नाही, ती अदृश्याचं रूपांतर दृश्यात करते.. गणिती शास्त्राचा आढावा घेणा-या लेखाचा हा उत्तरार्ध. वैज्ञानिक सत्याच्या शोधात श्रद्धा ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 07 February, 2012 07:50:00 AM मानवी जीवनाला योग्य आकार देण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञान यांनी परस्परांशी सहकार्य करावं, हा विचार प्रबळ होत असून त्यातून मानवतेच्या उत्क्रांतीचा अस्सल साक्षात्कार घडू शकेल, हा आशावाद प्रकर्षाने पुढे येत आहे. मॅथ्स मॅटर्स ================================================================================ नीता वाळुंज on 07 February, 2012 07:30:00 AM विश्व ‘जसं आहे तसं’ उलगडवून दाखवू शकणारं गणित हे एकमेव शास्त्र आहे. आपल्या पदरची माहिती घालून कोणतंही वैश्विक सत्य ते ‘कलंकित’ करत नाही. या शास्त्राचे अभ्यासक, महान गणितज्ञ रामानुजन यांच्या जन्माला यंदा १२५ र्वष पूर्ण होत आहेत. हे निमित्त साधून २०१२ हे र्वष आपल्याकडे ‘राष्ट्रीय गणित वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने गणिती शास्त्राचा आढावा.. जलजीवसृष्टी धोक्यात ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 31 January, 2012 08:55:00 AM दरवर्षी ३०० कोटी टन मानवनिर्मित कार्बनवायू समुद्राच्या पाण्यात विरघळतो. समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या कार्बन वायूमुळे रासायनिक वातावरण बदलून जातं. हे बदल जलजीवसृष्टीसाठी धोक्याचे ठरत आहेत. दुर्बीण दर्शन ================================================================================ वैभव शिरवडकर on 31 January, 2012 08:40:00 AM ग्रह, तारे, आकाशगंगा यांच्यासह अवकाशातील अनेक अगम्य गोष्टींसंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी संशोधक प्रयत्नशील असतात. संशोधनात त्यांना साह्यभूत ठरणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्बीण. जगातील सर्वात मोठी सौरदुर्बीण भारतातर्फे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. दृष्टीपलीकडील अवकाशाचा वेध घेणाऱ्या दुर्बिणींविषयी.. इथे जमीन संपते.. ================================================================================ प्रवीण गवळी on 24 January, 2012 05:30:00 AM 14 डिसेंबर 1911 रोजी रोआल्ड अ‍ॅमुंडसेन या नॉर्वेजियन साहसवीराने सर्वप्रथम दक्षिण ध्रुव शोधून काढला आणि त्यानंतर काही आठवडय़ातच म्हणजे 17 जानेवारी 1912 रोजी रॉबर्ट स्कॉट त्याच ठिकाणी पोहोचला. या घटनांना नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने.. दवबिंदुंचं पारदर्शी अंतरंग ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 24 January, 2012 05:30:00 AM पानाच्या टोकावरून निसटताच मातीत मिसळून जाणारे दवबिंदू जणू जीवनाच्या क्षणभंगुरतेचेच प्रतिक असतात. संशोधन की भस्मासुर? ================================================================================ शैलेश पाटील on 17 January, 2012 07:00:00 AM विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीबरोबर नवनवे शोध लागत आहेत. त्यामुळे मानवाच्या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पण या संशोधनाचा उपयोग जसा मानवजातीच्या कल्याणासाठी होत आहे, त्याचप्रकारे ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलं तर त्याचा विध्वंसक वापर होऊन मानवजात नष्ट होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. अशा संशोधनांसंबंधी गुप्ततेची खबरदारी न घेतल्यास ती भस्मासुराचा अवतार धारण करू शकतात. जीवसृष्टीच्या -हासामागे पारा ================================================================================ प्रहार on 17 January, 2012 07:00:00 AM पृथ्वीवर पर्मियन युगात झालेल्या प्रचंड विनाशाचं कारण पारा असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे. बेहोषी का आलम! ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 17 January, 2012 07:00:00 AM गुंगीच्या औषधांच्या प्रभावाचं रहस्य शोधण्यासाठीचं संशोधन 1860 पासून सुरू आहे. हे कोडं लवकरच उलगडलं जाईल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. त्यासंदर्भात नवनवं संशोधन प्रकाशात येत आहे. त्यातून गुंगी देण्याची प्रक्रिया अधिक सोपी व भूल उतरण्याची प्रक्रिया वेदनारहित होऊ शकेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.