PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय पक्षीही करतात पिल्लांचं शोषण ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 06 December, 2011 05:30:00 AM पूर्ण वाढ झालेल्या समुद्रपक्ष्यांच्या अत्याचाराला बळी पडलेली इतर समुद्रपक्ष्यांची पिल्लं मोठी झाल्यावर या गोष्टीचा सूड घेण्यासाठी तोच प्रकार इतर पिल्लांच्या बाबत करतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्रच तयार होतं. संकट हीच संधी ================================================================================ प्रवीण गवळी on 06 December, 2011 05:30:00 AM संकटाचं रूपांतर संधीत करण्याची कला आत्मसात केल्यास कोणतीच गोष्ट अवघड किंवा अशक्य वाटत नाही. वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित जगभरातील अनेक घटनांनीही ही उक्ती सार्थ ठरवली आहे. कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा ================================================================================ प्रहार on 06 December, 2011 05:30:00 AM कॅन्सरवर हमखास उपाय ठरू शकेल अशी औषधाची गोळी येत्या पाच वर्षात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. स्वादुपिंड, स्तन आणि मूत्रपिंडाच्या कॅन्सरवर ही गोळी फायदेशीर ठरेल असं ती तयार करणा-या वैज्ञानिकांचा दावा आहे. टाकाऊ प्लास्टिकला पेट्रोलचं मोल ================================================================================ वैभव शिरवडकर on 29 November, 2011 05:30:00 AM कच्च्या तेलाव्यतिरिक्त अन्य इंधन पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी सध्या जगभर संशोधन सुरू आहे. आंब्यापासून आंब्याचा रस, उसापासून उसाचा रस बनवला जातो. तितक्याच सहजतेने टाकाऊ प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचं तंत्रज्ञान डेहराडूनच्या ‘इंडियन इन्स्टिय़टय़ूट ऑफ पेट्रोलियम’ या संस्थेने विकसित केलं आहे. हिमनगाएवढी समस्या ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 29 November, 2011 05:30:00 AM अंटार्टिकावरील वितळलेल्या बर्फामुळे जागतिक पातळीवर समुद्राची उंची 10 टक्क्यांनी वाढलेली आहे. बदलत्या पर्यावरणाशी निगडित असलेली ही समस्या हे संशोधकांसमोरील एक आव्हान आहे विज्ञान प्रसाराचं अखंड व्रत ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 November, 2011 04:30:00 AM राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विजेत्या ‘मराठी विज्ञान परिषदे’ला 46 वर्षे पूर्ण झाली असून यावर्षीचं ‘यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रा’चं राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झालं आहे. यानिमित्ताने संस्थेची ओळख.. घरोघरीचे संशोधक ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 22 November, 2011 04:30:00 AM निरीक्षण करण्याची आवड, तर्क करण्याची वृत्ती आणि निष्कर्ष काढण्याची कुवत असेल तर आसपासच्या गोष्टींमधून एखाद्या शोधाची चाहुल लागू शकते. अशा प्रकारे आपल्यातील सूक्ष्म संशोधकवृत्तीचा वापर करून घरोघरी संशोधक तयार होऊ शकतात. कॉफी आली कुठून? ================================================================================ प्रवीण गवळी on 22 November, 2011 04:30:00 AM कॉफीच्या प्रचार आणि प्रसाराचा आलेख नेहमी चढताच राहिला आहे. कॉफी प्यायल्याने उत्साह वाढतो, तरतरी येते आणि ताजंतवानं वाटतं, अशी ती पिणा-यांची धारणा असते. पण कॉफीचा उगम कुठे झाला, कॉफीची उत्पत्ती केव्हा झाली आणि आपल्याकडे ती कशी प्रचलित झाली, याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. बर्ड मॅन ================================================================================ डॉ. आशुतोष मुळ्ये on 15 November, 2011 05:30:00 AM पर्यावरणातील पक्ष्यांचं स्थान हा अभ्यासाचा केंद्रबिंदू मानलेल्या डॉ. सलीम अलींनी भारतातील पक्ष्यांचा अभ्यास पुस्तकरूपाने जगापुढे आणला. या क्षेत्रातील त्यांचं योगदान अनमोल आहे, इतकं की त्यांचं पुस्तक हातात घेतल्याशिवाय भारतात पक्षीशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करता येत नाही. एक प्रयोग गमतीचा ================================================================================ प्रवीण गवळी on 15 November, 2011 05:30:00 AM सोडय़ातून बाहेर पडणा-या बुडबुडय़ांप्रमाणे एखाद्या चित्रातून बुडबुडे निघतात, हे प्रत्यक्षात अनुभवण्यातच खरी गंमत आहे. हे कसं घडतं? यामागील भौतिक, विज्ञान, रसायनशास्त्र आणि रासायनिक प्रक्रियांची माहिती करून घेण्यासाठी हा प्रयोग करून पाहायला हवाच!