10 May, 2011 05:30:00 AM
‘अयाह्फ्यालाह्योकुल’ ज्वालामुखीची अन्य ज्वालामुखींच्या नोंदींशी तुलना महत्त्वाची ठरणार आहे. हे ठिकाण अन्य संशोधक, विद्यार्थी आणि पर्यटकांनाही जाण्याइतके ‘सुरक्षित’ असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या मोहिमेतून तात्काळ निघू शकला आहे!
10 May, 2011 05:30:00 AM
वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलांची बेसुमार तोड जणू अपरिहार्य ठरली आहे. निसर्गचक्र बिघडतंय, सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो आहे. हे थांबवण्यासाठी चळवळींखेरीज उपाय नाही अशी स्थिती सध्या आहे....
03 May, 2011 05:30:00 AM
विभंगाने झालेल्या खडकांच्या स्थलांतरामुळे जमिनीवर आणि जमिनीखाली फार मोठे रचनात्मक बदल घडून येतात. निसर्गाची ही अद्भुत करामत कधी सृष्टीच्या सौंदर्यामध्ये भर टाकते, तर कधी विध्वंसाचं तांडव मांडते.
...
03 May, 2011 05:30:00 AM
वर्ड डॉक्युमेंटमध्ये दिसणा-या ‘सेव्ह अॅज डेजी’ या ऑप्शनच्या स्मार्ट सोयींमुळे सेव्ह केली गेलेल्या फाइल वाचणं किंवा ऐकणं खूप सोपं होतं. या ऑप्शनच्या मदतीने कित्येक न्यूज मॅगझीन आज ऑडिओ रूपात उपलब्ध आहेत, जी ‘डेजी प्लेअर’वर सहज ऐकली जाऊ शकतात. ...
03 May, 2011 05:30:00 AM
‘शहाणपणा’ची विशिष्ट व्याख्या नसली तरी मानवी स्वभावाचं ज्ञान, समज, समाधान, सहानुभूती, आपुलकी आणि बदलण्याची तयारी ही मूल्यं त्यात समाविष्ट असतात. त्यानुसार माणूस इतरांच्या परिस्थितीशी तुलना करून निर्णय घेत असतो....
26 April, 2011 08:05:00 AM
भूकंप व त्याच्या तरंगांच्या अभ्यासाच्या मदतीने विज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. जिथे माणूस व त्याची यंत्रं पोहोचू शकत नाहीत, तिथे भूकंप तरंग पोहोचू शकतात. तेव्हापासून या तरंगांचा वापर पृथ्वीअंतर्गत संरचना, खडक, खनिज, वायू व द्रवपदार्थ कुठे आहेत, हे जाणून घेण्यासाठी सर्रास केला जातो....
26 April, 2011 07:40:00 AM
शरीरातील संसर्गजन्य रोग किंवा कर्करोग-प्रेरक टय़ूमरवर वायुरूप हायड्रोजन पेरॉक्साइडनं उपचार करण्याचं उपचारतंत्र फारसं पुढे जात नव्हतं. कारण त्यात अडचणीच अधिक होत्या. विशेषत: वायुरूपातल्या हायड्रोजन पेरॉक्सइडचं शरीरातलं मोजपाप कठीण ठरत होतं. या छाननीसाठी आता काजव्यांच्या स्फुरदीप्तीचा वापर केला जाऊ शकतो.. हा प्रयोग उंदरांवर यशस्वी झाला असल्यानं आता काजव्यांच्या प्रकाशात उपचारांची नवी वाटही शोधता येणार आहे!...
19 April, 2011 07:55:00 AM
फूड पॉयझनिंग हा प्रकार अनेकांना माहीत आहे. पण भाज्यांवर अतिरिक्त प्रमाणात औषधफवारणी केल्यामुळे भारतीयांच्या अन्नातला महत्त्वाचा घटक असलेल्या या भाज्या ‘स्लो पॉयझन’ ठरू लागल्या आहेत. युरोपियन देशांमध्ये भाज्यांवर फवारलेल्या औषधांचं प्रमाण तपासण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा आहे. पण भारतात असं काहीही घडताना दिसत नाही. जादा औषधं फवारून लोकांच्या जिवाशी खेळ केला जातो, हे लक्षात कधी घेतलं जाणार?...
19 April, 2011 08:25:00 AM
जांभ्या चि-यांच्या जाड भिंतीच्या आत दडलेले काळ्या दगडांचे प्रचंड कोरीव खांब पाहून मी थक्कझालो. या सिमेंटने बरबटलेल्या भग्न दगडी अवशेषांवरील प्राचीन कलाकुसर, हिंदू वास्तुशैलीप्रमाणे असणारी त्यांची प्रमाणबद्धता पाहून मी हरखून गेलो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासारखे हे अप्रतिम रेखीव प्रमाणबद्ध कोरलेले दगडी खांब, सर्वतोभद्र प्रकारात कोरलेल्या पाषाणी नक्षीदार जाळ्या आदी अवशेषांनी हे मंदिर किती प्राचीन आहे याचे वास्तुशास्त्रीय पुरावेच मला मिळाले.
...
19 April, 2011 08:20:00 AM
वैज्ञानिक संशोधनामुळे, जुन्यापुराण्या चित्रांवर आणखी एक प्रकाश पडतोय आणि तो म्हणजे यांच्या विश्वासार्हतेची तपासणी आहे. याचं कारण म्हणजे मध्यंतरीच्या काळात यातील काही अपूर्व चित्रांच्या हुबेहूब नकला करण्यात आल्या होत्या. त्यासाठी संशोधक जी. एस., एम. एस. (म्हणजेच गॅस क्रोमेटो ग्राफी- मास स्पेक्ट्रोमीटर) या आधुनिक उपकरणाद्वारे, त्या चित्रातल्या सेंद्रिय घटकांचा सुगावा घेतला जातोय....