पहिले पान | मध्यंतर | श्रद्धा-संस्कृती

श्रद्धा-संस्कृती

image

सखिये सारंगधरू भेटवा का

22 February, 2012 07:30:00 AM
एकदा का तुम्ही कृष्णाजवळ गेलात की तृष्णा संपते. ज्यांचा जीवनप्रवाह ओघवता आहे, त्यांनाच फक्त कृष्णाजवळ जाता येते. राधा ही त्याचे आदर्श प्रतीक आहे. राधा म्हणजे समर्पण, राधा म्हणजे मधुर भाव, आत्यंतिक भक्ती, अलौकिक प्रीती, तुम्ही ‘राधा’ हा शब्द उलट वाचा, तो ‘धारा’ होतो.. प्रवाही, खळाळती धारा.

आणीक उपाय दु:खमूळ

22 February, 2012 08:20:00 AM परमेश्वराचं स्वरूप आपल्या चित्तात ठसवणं, आपल्या हरेक कृतीला परमेश्वराची प्रेरणा आहे, साक्ष आहे अशी दृष्टी ठेवून वर्तन करणं म्हणजे परमेश्वरासंनिध जाणं होय. परमेश्वराचे चरण हेच सर्व धर्माचं सार आहे. बाकी सारं दु:खाचं मूलस्थान आहे....
आणखी वाचा

जन्म जात मत पूछियें

08 February, 2012 02:35:00 AM भारतीय संस्कृतीत संतांची परंपरा मोठी आहे. अखंड मानवजातीला मार्गदर्शक ठरतील असे पारमार्थिक विचार संतांनी दिले. संत साहित्याप्रमाणेच या संतमहंतांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून अंगीकार केल्यास प्रत्येक मानव जीवनाचा खराखुरा अर्थ जाणून घेता येईल. काल माघ पौर्णिमेला संत रोहिदास जयंती होती तर शुक्रवारी माघ कृष्ण तृतीयेला संत नरहरी सोनारांची पुण्यतिथी आहे. या संताच्या दोहे-अभंगांतून आणि जीवनातील कथित प्रसंगांतूनही सामान्य माणसाला जीवनसारंच अनुभवाला येतं. सांगतायंत, गुरूनाथ भाग्यवंत....
आणखी वाचा

देह वेचावा कारणी

08 February, 2012 02:50:00 AM अंत:करण, मन, चित्त यांच्या देहातल्या जागा सांगता येत नाहीत. त्यांचं अस्तित्व देहव्यापी आहे. अमूर्त स्वरूपाच्या या शक्ती कह्यात ठेवणं म्हणजेच पर्यायाने देह शुद्धस्वरूपात राखणं. यात मानवी जगण्याचं इतिकर्तव्य साठवलेलं आहे हे ध्यानात घ्यायला हवं....
आणखी वाचा

सर्वाघटी राम। देहादेही एक

08 February, 2012 03:10:00 AM ऐरणीवर सोनं ठोकतानाही नरहरी महाराजांना भक्तीचा नाद ऐकू येत असे. एका अद्भुत प्रसंगाने त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला कलाटणी दिली....
आणखी वाचा
image

पंढरीची वारी.. आहे माझे घरी

01 February, 2012 07:30:00 AM महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत वारकरी संप्रदायाने समतेचा झेंडा फडकवला आहे. पंढरीची वारी हाच वारक ऱ्यांचा नेम आणि धर्म आहे. आषाढी-कोर्तिकी वारीची जोरदार चर्चा होत असली तरी वारकऱ्यांच्या दृष्टीने माघी वारीलाही विशेष महत्त्व आहे. वेगवेगळय़ा परंपरेतील वारक-यांनी आपल्या वा-या ठरवून घेतलेल्या असतात. क ोक णात माघी वारी विशेष मानली जाते. अवघं कोकण या वारीच्या निमित्ताने विठ्ठलनामात दंग होतं. माघी वारीच्या निमित्ताने वारक री संप्रदायाच्या सामाजिक समतेचा विचार किती खोलवर रुजलेला आहे, याचा हा वेध....
आणखी वाचा

कुळ कोणतं? गोत्र काय?

01 February, 2012 08:25:00 AM पौराणिक किंवा वैदिक परंपरा वाङ्मयाचा आवाका एवढा प्रचंड आहे की त्यात विसंगती आणि अतार्किकता आहे. त्यामुळे त्यातून कुळगोत्रांसंबंधी आज काही तर्क किंवा तात्पर्य काढणं महाकठीण आहे. ...
आणखी वाचा

मानी संतांचे वचन

01 February, 2012 08:15:00 AM पारमार्थिक जीवनाचं सूत्र सांगणारं, संत तुकारामांच्या निवडक अभंगांचं सदर.. ...
आणखी वाचा

संक्रमणानंतरचा माघ

25 January, 2012 05:30:00 AM कृषिप्रधान भारतातील अनेक सणवार-उत्सव निसर्ग, हवामानाशी मैत्र साधत, आरोग्याचा विचार करून आखलेले आहेत. वातावरणात संक्रमण झाल्यानंतर येणा-या माघ महिन्यातले सण तरी याला कसे अपवाद ठरतील?...
आणखी वाचा

शालिवाहन शक कुणी सुरू केला?

25 January, 2012 05:30:00 AM आपल्याकडे तीन प्रकारच्या दिनदर्शिकांद्वारे (कॅलेंडर) कालगणना प्रचलित आहेत. जानेवारी ते डिसेंबर हे इंग्लिश कॅलेंडर; त्याला ग्रेगेरियन कॅलेंडर म्हणतात. त्याची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून समजली जाते....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 351 | displaying: 1 - 10