पहिले पान | मध्यंतर | श्रद्धा-संस्कृती

श्रद्धा-संस्कृती

मानवाची जीवन सांगाती

08 June, 2011 05:30:00 AM
अध्यात्म विद्येच्या प्रांगणात नावीन्यपूर्ण वैशिष्टय़ाने शोभून दिसणा-या अनेक गीतांपैकी एक म्हणजे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या प्रज्ञाशक्तीतून साकार झालेली विशेष ‘श्रीमद् भगवद्गीता’ होय. प्रत्येक मानवासाठी जीवन सांगाती ठरेल, अशी ही वैशिष्टय़पूर्ण गीता आहे
image

चोख्याची समतावादी वारस

01 June, 2011 11:15:00 PM ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला’ असं चौदाव्या शतकात, पतिनिधनानंतर तथाकथित ‘सोवळय़ां’ना बजावणाऱ्या संत सोयरामाई या त्या काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातल्या पहिल्या महिला संत! संत चोखामेळा यांनी पुराण- पठण- यज्ञ यांच्यातच अडकलेल्या ‘ब्रह्मज्ञाना’चाही धिक्कार करण्याची वैचारिक हाक दिली होती, ती पुढे नेण्याचं काम सोयराबाईंनी केलं.. ...
आणखी वाचा

श्रीमद् भावार्थगीता

01 June, 2011 04:30:00 AM भावानुवाद गीता वाचन, मनन, चिंतन, निदिध्यासन करण्यासाठी आहे, हे प्रत्येकाने आवर्जून लक्षात ठेवून या गीतेचा अभस करावा, तरच ही गीता प्रत्येकास समजेल व उमजेल, असं वाटतं. ...
आणखी वाचा

अशास म्हणावा बुद्ध महाजन

01 June, 2011 04:30:00 AM देवाच्या नावाखाली बाजार भरत होता. येशू जेरूशालेमला गेले. तिथे त्यांना गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे तसेच सराफ दिसले. त्यांनी दोरीचा चाबूक केला आणि मेंढरे, गुरे यांना मंदिराबाहेर घालवले. सराफांची टेबले उलथली आणि त्यावरील नाणी उधळली. कबुतरे विकणा-यांना येशू म्हणाला, ‘यांना इथून काढा, हे मंदिर माझ्या पित्याचे घर आहे. त्याची बाजारपेठ करू नका.’...
आणखी वाचा
image

कबीरा गर्व न कीजीये...

25 May, 2011 05:30:00 AM वादळ-वा-यात सुकलेली झाडं तुटतात, उन्मळून पडतात. त्याच वेळी फळांनी लगडलेली, त्यांच्या भाराने वाकलेली झाडं मात्र आपल्या जागी घट्ट टिकून राहतात. अहंकाराने उन्मत्त झालेल्या आणि विनम्रतेने झुकलेल्या माणसांच्या बाबतीतही संकटसमयी काहीसं असंच घडतं....
आणखी वाचा

बुद्धिसामर्थ्याने सूख द्यावें घ्यावें

25 May, 2011 05:30:00 AM आपण सारेच मानव विश्वकुटुंबाचे सदस्य आहोत. समता आणि बंधुतेचं तत्त्व अनुसरत, बुद्धिसामर्थ्यांचा वापर करून या विशाल कुटुंबीयांतील सर्वधर्मीय बांधवांचं सुख साधणं शक्य होईल. ...
आणखी वाचा

शाश्वत सुखाचा मार्ग

25 May, 2011 05:30:00 AM जगात प्रचलित असणा-या आध्यात्मिक विचारांचं उगमस्थान गीतेमध्ये आहे. ‘यथार्थ गीते’त तेच समस्त अध्यात्मज्ञान व समग्र दिव्य ज्ञान प्रगट होऊन राहिलं आहे. समग्र साधनापथ या गीतेतून साकार झाला आहे....
आणखी वाचा
image

प्रेम हा नैसर्गिक स्वभावधर्म

18 May, 2011 07:30:00 AM प्रेमाची गरज नसलेलं आयुष्य घेऊन कुणी जन्माला येत नाही.ते माणसांनीच माणसांवर करायचं असतं. प्रेमाची गरज कुठलीही वस्तू शमवू शकत नाही. कारण, प्रेमभावना हा आपला नैसर्गिक स्वभावधर्म आहे....
आणखी वाचा

सुखापोटीं मोह उत्पन्न तो झाला

18 May, 2011 08:05:00 AM मानव सुखासाठी धडपड करत असतो. सुखापायी त्याला मोह होतो. मोहापायी तो दुस-याला त्रास देतो. प्रसंगी माणूसपणही विसरून जातो....
आणखी वाचा

आपुला आपणचि विधाता

18 May, 2011 07:55:00 AM जीवन विद्येतील नामस्मरण म्हणजे देवाचा विचार अर्थात दिव्यज्ञानानंदाचा एक दिव्य विचार आहे. जीवन विद्या गीतेतील विश्वप्रार्थना म्हणजे आंतरिक प्रक्रियारूपी कृती आहे. परंपरागत नामस्मरण आणि विश्वप्रार्थना यामध्ये तत्त्वत: मूलभूत फरक नाही. ...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 368 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड