श्रद्धा-संस्कृती
‘शिवस्वरोदय गीता’ - सुखसंवादरूप
27 July, 2011 05:30:00 AM
अध्यात्मिक, साहित्यात अनेक नावाने अनेक गीता उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रस्तुतची ‘शिवस्वरोदय गीता’ जीवनाचं रहस्य उलगडून दाखवते. मनुष्याला दिलासा देणारी ही अपूर्व गीता अत्यंत विधायक आणि जीवनावश्यक आहे.
समाधान ज्याचा भंग झाला नाहीं
20 July, 2011 07:00:00 AM स्वत:चं मूल्यमापन स्वत:च करावं. त्यासाठी आत्मपरीक्षण करावं. आज झालेली चूक उद्या कशी सुधारता येईल, याचा विचार करायला हवा. विचाराला अनुसरून कृती घडायला हवी. स्वत:च्या नजरेत आपली प्रतिमा सुधारायला हवी. म्हणजे समाधान वृत्ती भंग पावणार नाही....सर्वांग समृद्ध जीवनाचं सार
20 July, 2011 07:00:00 AM श्रीमद् भगवतगीतेप्रमाणेच परमार्थाच्या प्रांगणातील अन्य विविध ‘गीतां’तूनही कर्मयोग आणि विविध योगसाधनांचा उपदेश केलेला आहे. ‘व्याधगीता’ त्या गीतांपैकीच एक. महाभारतात समाविष्ट असलेली ही गीता मनुष्यास दिव्यानंदाची अलौकिक अनुभूती देते....सुजन वाक्य कानी पडो
20 July, 2011 07:00:00 AM ‘शब्द दुय्यम आहेत. विचार महत्त्वाचा, त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे बारकाईने लक्ष द्या’ स्वामी विवेकानंदांचा हा सुविचार आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो....तस्मै श्री गुरवे नम:
13 July, 2011 07:30:00 AM भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या परंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरू मानलं गेलं आहे. व्यासांचा जन्मदिन आषाढ पौर्णिमेला साजरा होतो, तेव्हा सर्वच गुरुजनांना अभिवादन केलं जातं.....उत्कृष्ट गुरूगीता
13 July, 2011 07:55:00 AM सद्गुरू जी साधना शिकवतात त्या कृपेचं म्हणजेच सद्गुरूआज्ञेचं तंतोतंत पालन करून आचरण करण्याने आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने साधक शिष्याचं जीवन परिपूर्ण होतं. सच्चिदानंद सद्गुरू, शिवस्वरूप सद्गुरू, गुणाधार सद्गुरूच्या अजर-अमर अशा सद्गुरुकृपेने जीवनास पूर्णता येते, असं ही गीता सांगते....एक आत्मा जाण
13 July, 2011 07:40:00 AM माणूस कोणत्या जातीत जन्माला आला यावर त्याचं मोठेपण आवलंबून नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सारखीच बुद्धी आहे. मांग, महार, चांभार, मराठा, माळी, वाणी, तेली, ब्राह्मण कोणत्याही जातीचा माणूस असला तरी आत्मा सारखाच आहे. जात आणि धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. इथे जनावरांना प्रेमाने वागवलं जातं; परंतु मानवामानवांत भेद केला जातो....एक तरी वारी अनुभवावी
06 July, 2011 04:30:00 AM जीवनानुभव घेण्याची आस असलेल्यांसाठी वारी म्हणजे एक पर्वणी आहे. प्रत्येकात ईश्वरी अंश आहे, असा सरळ-साधा पण अतिशय प्रभावी विचार वारी मनावर सहजपणे बिंबवते. अनेक बुजुर्ग वारकऱ्यांसोबत एका नवख्या तरुणाने अनुभवलेली एक वारी.....।। लागला टकळा पंढरीचा।।
06 July, 2011 04:30:00 AM लाडक्या विठुरायाच्या दर्शनाने व्याकूळ झालेल्या वारक-यांच्या मनातील ही तळमळ अनेक संतांच्या अभंगातूनही व्यक्त झालेली आहे. ...पाऊले चालती पंढरीची वाट..
06 July, 2011 04:30:00 AM सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी अधीर झालेला वारकरी मात्र पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने व्याकूळ झाला आहे. गेले महिनाभर मजल-दरमजल करत सारे वैष्णव ग्यानबा-तुकारामाच्या घोषात तल्लीन होऊन वारीत वाटचाल करत आहेत. ...मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य