पहिले पान | मध्यंतर | स्त्रीविधा

स्त्रीविधा

image

जातीसाठी पोटच्या पोरीला माती

23 February, 2012 07:45:00 AM
जातीतल्या जातीत लग्न करणारी मुलगी ही मर्यादाशील, आदर्श वगैरे तर जाती-धर्माबाहेरचा जोडीदार शोधणारी कुळबुडवी कार्टी ठरते. तिच्याबरोबर कायमचे संबंध तोडण्यापासून ते तिला ठार मारण्यापर्यंतच्या प्रतिक्रिया उमटतात याचं कारण स्त्रीवरच्या मालकी हक्काची मानसिकता हेच आहे.
image

लढा जाणीवजागृतीचा

23 February, 2012 08:20:00 AM हातावर पोट असणाऱ्या कातकरी कुटुंबात जन्मलेल्या संगीताला शिक्षणामुळंच आत्मभान आलं, हक्कांची जाणीव झाली. अन्य कोणत्याही कामापेक्षा जाणीव जागृतीचं काम महत्त्वाचं असल्याचं ती मानते. त्यामुळेच या कष्टकरी समाजात अन्यायाविरोधात जागृती व्हावी, यादृष्टीने तिचा लढा सुरू आहे....
आणखी वाचा

बायकांना माझी भीती वाटते..

23 February, 2012 08:30:00 AM एकटय़ा राहणा-या बाईला जगण्याचं स्वातंत्र्य असतं का, असा प्रश्नच पडतो खरंतर हे ऐकून. पुरुषाची संगत नको म्हणूनच ब-याचदा एकटं राहण्याचा निर्णय घेतला जातो. मग, एकटी राहणारी बाई सतत फक्त पुरुषाचा विचार कशाला करेल? आणि या बायकांना इतकी का भीती वाटते? स्वत:च्या नव-यावर विश्वास नसतो का त्यांचा?’...
आणखी वाचा

कुसुमताईंचं हिरवं पुण्य

16 February, 2012 05:45:00 AM वनखात्यात 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर कुसुमताई दहिवेलकर यांनी रोपवाटिकेच्या रूपाने ‘हिरवे पुण्य’चा आदर्श निर्माण केला आहे. कुठलंही रासायनिक खत किंवा जंतुनाशक न वापरता नाशिकजवळच्या पाथर्डी गावातील ‘हिरवे पुण्य’ रोपवाटिकेत ’ त्यांनी विविध प्रकारची तब्बल 50 हजार झाडं वाढवली आहेत....
आणखी वाचा

वेलची तुला खावीच लागेल!

16 February, 2012 03:40:00 AM भिशीसाठी बिल्डिंगमधलं महिला मंडळ घरी जमलं होतं. नेहमीप्रमाणे उपस्थित नसलेल्या बायकांबद्दल चर्चा सुरू होती. ही अशीच आहे, तिने असं नको करायला होतं, कामाच्या बायकांचा किती वैताग होतो वगैरे वगैरे.....
आणखी वाचा
image

आय प्रॉमिस!

09 February, 2012 07:30:00 AM सकाळी धपापत्या उरानंच पोहोचली होती ती टेस्ट करायला. प्रेग्नन्सी.. एचआयव्ही.. दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह! ‘बी पॉझिटिव्ह!’ आवडत्या प्राध्यापकांचा मोटो तिला आठवला आणि तिचा प्रश्नही.. ‘सर, मी पॉझिटिव्हच आहे. टू निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह होतं नं सर? मग टू पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल?’...
आणखी वाचा
image

(न झालेल्या) सुनेच्या राशीला सासू

09 February, 2012 08:10:00 AM एकुलता एक, बहिणीचं लग्न झालेलं, आई-वडील गावी येऊन-जाऊन असतात, योग्य शिक्षण, उच्चशिक्षण, एमएनसीमध्ये नोकरी, बाइक वगैरे.. लग्नाच्या बाजारातल्या सर्व अपेक्षा तो पूर्ण करतो. पण त्याचं अजून लग्न झालेलं नाही....याला कारण आहे, त्याची आई. जरा आश्चर्य वाटेल पण खरं आहे ते. कारण त्याच्या आईला मुलासाठी बायको नकोय स्वत:साठी सून हवी आहे. ...
आणखी वाचा

वाण नव्हे, सामाजिक भान

02 February, 2012 05:30:00 AM स्नेह आणि सौहार्दाचं प्रतीक मानल्या जाणा-या मकरसंक्रांतीच्या सणाची सोमवारी, रथसप्तमीने सांगता झाली. संक्रांतीच्या निमित्ताने होणा-या तीळगूळ समारंभात विविध गृहोपयोगी वस्तू लुटण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण बदलत्या काळासोबत अनेक जणी ही परंपरा कल्पकतेने जपण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक भान जपत, आगळे उपक्रम राबवून साज-या केलेल्या तीळगूळ समारंभाविषयी आम्हाला लिहून पाठवा, असं आवाहन ‘स्त्रीविधा’ने केलं होतं. बदलत्या काळासोबत स्वत: बदलत ही परंपरा कल्पकतेने जपण्याचे ‘स्त्रीविधा’च्या मैत्रिणींचे हे प्रयत्न तीळगुळाइतकेच गोड आहेत....
आणखी वाचा

एक कम्फर्ट झोन

02 February, 2012 05:30:00 AM आज सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारी स्त्री घरची जबाबदारी निभावतानाही कमी पडत नाही. सासरच्यांची काळजी घेताना ती माहेरच्या माणसांनाही जपते आहे. सासू-सास-यांसह आई-बाबांचाही आनंदाने सांभाळ करणा-या लेकींची संख्या आज मोठी आहे. एकुलत्या एक लेकी तर आई-बाबांची संपूर्ण जबाबदारी कर्तव्याच्या भावनेतून समर्थपणे उचलत आहेत. या मुद्दय़ावर मुलींचा विचार झाल्यास गर्भजल परीक्षा, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री-पुरुष विषमता अशा समाजघातक विचारांना सुरुंग लागेल. मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, याच हेतूने आई-वडिलांच्या ‘म्हातारपणाची काठी’ झालेल्या आधुनिक बेटीचं कौतुक करणारं हे सदर...
आणखी वाचा
image

दुसरं डोहाळजेवण

02 February, 2012 05:30:00 AM काही महिन्यांपूर्वी हे वाक्य ऐकल्यानंतर ओळखीतल्या प्रत्येक बाईला ही थेरं वाटलं होती. झालं असं की आमची एक मैत्रिण दुस-यांदा गरोदर होती. पहिल्या वेळचं डोहाळजेवण वगैरे अगदी साग्रसंगीत पार पडलं होतं तिचं. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 337 | displaying: 1 - 10