10 February, 2012 07:10:00 AM
जाहिरातींतून दिसणारे (आणि हल्ली मार्केटमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळणारे) मॉडय़ुलर किचनचे अनेक पर्याय आपल्याला भुरळ पाडतात. पण मॉडय़ुलर किचन म्हणजेच सोयीस्कर आणि आकर्षक स्वयंपाकघर नव्हे. स्वयंपाकघरातील आवश्यक सुरक्षेचा विचार करून बजेटनुसार स्वयंपाकघराची सौंदर्यपूर्ण रचना करणं आपल्यालाही शक्य आहे.
10 February, 2012 07:00:00 AM
एकदा गृहविमा खरेदी केला म्हणजे घराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचली तरी त्याची पूर्ण भरपाई विमा कंपनीकडून आपल्याला मिळणारच, असा अनेकांचा समज असतो. परंतु प्रत्यक्षात मात्र गृहविम्याचा प्रकार, त्यासंबंधीच्या अटी-नियम आणि संबंधित कंपन्यांवर ते अवलंबून असतं....
03 February, 2012 06:15:00 AM
विम्यापोटी भराव्या लागणा-या हप्त्यांच्या तुलनेत त्याचे फायदे अधिक असतात. गृहविम्याच्या बाबतीतही ते लागू होतात. आपत्तीच्या वेळी घराच्या सुरक्षेच्या किंवा आर्थिक मदत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून गृहविमा काढणं महत्त्वपूर्ण ठरतं....
03 February, 2012 07:10:00 AM
सॅलरी अकाउंट होतं, त्या बँकेनं खूप दमवलं. तो नाद सोडून मग ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’कडं कर्ज प्रकरण केलं. एक लाख 40 हजार किंमत होती. कागदावरचा व्यवहार एक लाख 10 हजारांचा होता. कर्ज 85 हजार रुपये मंजूर झालं. जवळच्या नातेवाईकांच्याकडनं उसनवारी करून काही दागिने मोडून वरची रक्कम उभी केली. ...
30 December, 2011 04:30:00 AM
गृहकर्ज फेडण्यासाठी अधिकाधिक मुदतीची सवलत घेण्याकडे साधारणत: कर्जधारकांचा कल असतो. पण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार ही मुदत नेमकी किती असावी, याचं गणित सोडवणं सोपं नाही. ते सोडवण्यासाठी पुढील मुद्दय़ांचा विचार करता येईल....
30 December, 2011 04:30:00 AM
सेकंड हँड फर्निचर हा घरसजावटीतील पैसे वाचवण्याचा उत्तम उपाय आहे. त्यासंबंधी दुकानं, मार्केट्सची माहिती मिळवा. इथून विकत घेतलेल्या जुन्या वस्तूंवर पेंट, वॉर्निशचा एखादा हात फिरवूनही त्यांचं रूप पालटता येतं....
11 November, 2011 05:30:00 AM
मुंबईत अनेक वैशिष्टय़पूर्ण गृहनिर्माण प्रकल्प विकसित केल्यानंतर ‘संघवी समूह’ या मुंबईतील अग्रेसर रियल इस्टेट विकासकाने मालाडमध्ये नुकतीच ‘संघवी ज्युवेल’ या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली....
04 November, 2011 08:15:00 AM
घरातलं कोंदट वातावरण, अस्वच्छता यामुळे अडगळीच्या जागेत हमखास झुरळं वगैरे होतात. विशेषत: न्हाणीघर, स्वयंपाकघर, वॉश बेसिन, सिंक त्याचबरोबर संगणकाचा की-बोर्ड, फ्रीजचा दरवाजा अशा ठिकाणी झुरळं तर चादरी-गाद्यांमध्ये ढेकूण घर करतात. वाळवी तर लाकडी फर्निचरबरोबर भिंतींसह संपूर्ण इमारतीचा सांगाडाही पोखरून टाकते. त्यामुळेच वास्तू आणि आतील सामान टिकवण्यासाठी पेस्ट कंट्रोल आवश्यक ठरतं. पूर्वीच्या तुलनेत आता पेस्ट कंट्रोलच्या ट्रीटमेंट अधिक सहज आणि सोप्या झाल्या आहेत.
...
04 November, 2011 07:30:00 AM
घराची निवड झालीय.. बिल्डरशी तडजोड करून घर बुक केलंय.. पण रक्कम उभी करण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचण येतेय? ही समस्या कुणाहीसमोर उभी राहू शकते. अशा परिस्थितीत सहकारी बँकांची साथ फायदेशीर ठरते....
07 October, 2011 05:30:00 AM
मखमाली-मोगरा लावलेलं अंगण, ओटी, पडवी, वटाण, परसबाग.. कोकणातल्या जुन्या घराचं हे चित्र आता तिथल्या बदललेल्या घरांच्या भिंतीवर लटकताना दिसतं. आज गावागावांत जणू शहर अवतरलं आहे. पण जुन्या पद्धतीच्या त्या घरांचं चित्र जसंच्या तसं मनात घर करून राहिलंय. कोकणातल्या जुन्या घरांच्या आठवणी जागवल्यात विनोद साळवी यांनी.....