स्वीट होम
ऋतूनुसार सजावट
31 December, 2010 08:30:00 AM
गृहसजावट म्हणजे सजावटीच्या सगळ्या वस्तूंचं एकत्रीकरण असं समीकरण काहीसं गृहीत धरलं जातं. तुमची गृहसजावट जर साधीसोपी असेल तर त्यात ष्टद्धr(7०)तूनुसार बदल करून आणखी रंगत आणता येते.
घरात लावा वनौषधी!
24 December, 2010 08:30:00 AM आयुर्वेदाचं महत्त्व वाढल्यापासून वनौषधींना चांगली मागणी आहे. अगदी शॅम्पू, साबण अशा वस्तूंतही वनौषधींचा वापर केला जातो. ही उत्पादन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कलही वाढला आहे. अगदी सातासमुद्रापार या वनौषधी पोहोचल्या आहेत. मग आपल्याकडे अगदी सहज उपलब्ध असलेली वनौषधी रोपटी घरात का लावू नयेत? ...घरसजावटीचा परीटघडी कोपरा- लाँड्री रूम
24 December, 2010 07:30:00 AM कपडे धुवायला टाकण्यापासून ते कपडे इस्त्री करून बाहेर आणण्यापर्यंतच्या सगळ्या सोयी जिथे असतात अशी जागा म्हणजे लाँड्री रूम. ही खोली फारशी महत्त्वाची नसली तरी सोयीच्या दृष्टीने ती खूप उपयुक्त ठरू शकते....होम शांती
17 December, 2010 05:30:00 AM घरातील खिडकी शक्यतो मोठी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यात गज वगरेचा बंदिस्तपणा नको. बाहेरून छान नक्षीकाम असलेली ग्रील लावली तर मोकळं वाटतं, हवा खेळती राहाते आणि निसर्गही जवळ आल्यासारखा भासतो. त्यामुळे घरात आपोआपच शांत वाटतं. एखाद्या भिंतीला समुद्र वा आकाश असलेलं निसर्गचित्र- किमान तसं छायाचित्र लावलं तर उत्तमच. ते पाहिल्यावरही प्रवासाचा शीण किंवा मनाचा थकवा निघून जातो. ...खिडक्यांना पडदे असावेत
17 December, 2010 05:30:00 AM खिडकी सतत उघडीच ठेवली तर बाहेरची धूळ, कचरा घरात येतो अन् आपलं छान घर खराब होतं! कधी कधी आपली मन:शांतीही विचलित होते. पण त्यावर खिडकीच पूर्णपणे बंद ठेवणं, हा काही उपाय होऊ शकत नाही....होम सेफ होम
10 December, 2010 05:30:00 AM रंगीबेरंगी काचा, स्टील, लोखंडी सळ्यांचं डिझाइन, त्याला साजेसं प्लायवूड असलेली सेफ्टी डोअर घराची शोभा वाढवतात. पण ती तयार करताना किंवा विकत घेताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यात तसूभरही कमतरता राहणार नाही, हे पाहणंही अत्यावश्यक असतं....होम डेकोरचे चार प्रकार
10 December, 2010 05:30:00 AM गृहजावटीमध्ये बहुउपयोगी व सर्वदृष्टय़ा फायदेशीर अशा गोष्टींचा समावेश असणं आवश्यक असतं. हे लक्षात घेऊन गृहसजावटीचं फॉर्मल, कंटेंपररी, कॅज्युअल, रस्टिक अशा चार प्रकारांत वर्गीकरण करता येतं....किचनचे काउंटरटॉप
03 December, 2010 05:30:00 AM किचन काउंटरटॉपचे अनेक पर्याय बाजारात सध्या उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार व बजेटप्रमाणे आपण त्यांची निवड करू शकतो....पर्याय लोखंडाचा
03 December, 2010 05:30:00 AM घर सजावटीसाठी लाकूड, प्लायवुड, काच या गोष्टींचा वापर होतोच, पण आता लोखंडी फर्निचरचाही पर्याय पुढे आला आहे. खरं तर लोखंडापासून बनवलेलं फर्निचर फार पूर्वीपासून घराघरात वापरलं जात असे. परंतु आता ते अधिक आकर्षक पद्धतीने उपलब्ध झालं आहे. लोखंडी फर्निचरने सजवलेल्या घराला वेगळीच शोभा येते. काहीसा आधुनिक पद्धतीचा चेहरा घराला मिळतो. लोखंड हे बराच काळ टिकणारंही असतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारे घर सजवण्याची इच्छा असेल तर लोखंडी फर्निचर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. लोखंडाचा केवळ फर्निचरमध्ये नाही तर सजावटीसाठीही वापर करता येईल....घर सजवा बिनचूक
26 November, 2010 06:30:00 AM सजावट या विषयाशी निगडित वस्तूंची मांडणीही तितकीच सुबक आणि आरामदायी असणं, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण बरेचदा ती अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे घर बिनचूक सजवण्याकडे दुर्लक्ष होतं. हे टाळण्यासाठी काय कराल?...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य