पहिले पान | मध्यंतर | स्वीट होम

स्वीट होम

image

दारावरची बेलही हवी अँटीक

04 March, 2011 04:15:00 AM
लाकूड, मेटल, प्लास्टिक अशा विविध मटेरियलपासून बनवलेले बेल बटण बाजारात आहेत. मात्र ते पसंत करताना घराच्या सजावटीशी सुसंगत आहेत का, याची काळजी घ्यायला हवी. त्यातून घरातल्या इंटिरियरची पुसटशी कल्पना येणं गरजेचं आहे. पारंपरिक डोअरबेल लावण्यापेक्षा काहीसा वेगळा लुक असणाऱ्या डोअरबेलला प्राधान्य दिल्यास दर्शनी दरवाजा अधिक खुलून दिसेल.
image

भिंतीवरी (वॉल)पेपर असावा

04 March, 2011 02:35:00 AM घरातल्या भिंतींवर रंगांच्या ऐवजी वॉलपेपर्स लावणं हा वेगळा ट्रेंड आहे आणि सध्या त्याची चलती आहे. वॉलपेपर्स रंगांचं काम तर करतातच; शिवाय घराची सजावटही होऊन जाते. वॉलपेपर्सचा उपयोग केल्याने भिंती सुंदर दिसतात, घराचं वेगळेपण जपलं जातं. ...
आणखी वाचा
image

रंगांची भाषा

25 February, 2011 05:30:00 AM आपल्या आयुष्यावर रंगांचा प्रभाव असतो. या रंगांची स्वतंत्र भाषा असते. घर रंगवताना केलेली रंगांची योग्य योजना कधी चित्तवृत्ती प्रसन्न करतात तर कधी उदास. आपण निवडलेल्या विशिष्ट रंगांच्या छटांतून आपलं व्यक्तिमत्त्व आणि विचारसरणी यांचंही दर्शन होतं. ...
आणखी वाचा

बेडरूम मेकओव्हर

25 February, 2011 05:30:00 AM बेडरूमला नवा लुक द्यायचा असेल तर फार काही वेगळं करायची आवश्यकता नाही. फर्निचर बदलून बेडरूमचा मेकओव्हर करता येतो. वेगवेगळ्या प्रकारचं बेडरूम फर्निचर वापरल्यास बेडरूम नवा आणि ट्रेण्डी दिसेल यात शंका नाही. अर्थात, कोणत्याही प्रकारचं बेडरूम फर्निचर खरेदी करतेवेळी बेडरूमचा कार्पेट एरिया लक्षात घेणं महत्त्वाचं आहे....
आणखी वाचा

टॉवरमधले घर कौलारू

18 February, 2011 07:45:00 AM आकाशाला टेकलेल्या उंचच उंच टॉवर्सच्या गर्दीतून मोकळा श्वास घेण्यासाठी ‘विकेण्ड घर’ ही संकल्पना पुढे आली. फार्महाऊस, रो हाऊस, रिसॉर्ट अशा अनेक सेवा त्यासाठी सज्ज असल्या तरी या सा-यात निसर्गाच्या कुशीतलं कौलारू घर अनेकांना खुणावतं. इंटिरियर डेकोरेशन वगरे प्रकार या घरांत नसतो. तरी ती तितकीच आकर्षक दिसतात. मुंबईसारख्या शहरात अशी घरं साकारता येत नसली तरी टॉवरमधल्या घराला ग्रामीण भागातील कौलारू घरांचा मुलामा इंटिरियर डेकोरेशनच्या माध्यमातून देता येतो. आजकाल काही हॉटेल्समध्ये ग्रामीण भागातील वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. घरातही त्या पद्धतीचं इंटिरियर डेकोरेशन केलं तर टुमदार वाडय़ाचा आभास येतो. त्यासाठी आवश्यक अशा अनेक वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यातच थोडासा वेळ काढून काहीशी कलाकुसर केली तर तुमच्या घराचा डौल काहीसा वेगळा दिसेल....
आणखी वाचा

पॉटस्थापना!

18 February, 2011 06:45:00 AM मातीच्या विविध आकारांतील पॉट्सचा उपयोग करून आपण घरातील एखाद्या कोपऱ्याची किंवा सेंटरची शोभा वाढवू शकतो. लहान-मोठय़ा आकारांतील पॉट्सची मांडणी घराला छान, एथनिक लूक देते....
आणखी वाचा

हाऊस ऑफ बांबू

11 February, 2011 08:15:00 AM मन प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा धावपळीच्या जगात शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आरामदायी आणि आकर्षक गृहसजावट केली जाते. म्हणूनच त्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य ट्रेंड, जीवनशैलीनुसार बदलत जातं आहे. पण बांबूचं फर्निचर याला अपवाद म्हणता येईल....
आणखी वाचा

लॉक किया जाए

11 February, 2011 07:30:00 AM सुरक्षेसाठी अत्यावश्यक समजलं जाणारं ‘कुलूप’ आज एक अ‍ॅक्सेसरी म्हणून ओळखलं जातं. झपाट्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आज एक संपूर्ण होम सिक्युरिटी सिस्टीमच अस्तित्वात आली आहे. ...
आणखी वाचा

चौकटीबाहेरच्या खिडक्या

04 February, 2011 03:50:00 AM भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा घरात यावी यासाठी खिडकी ही संकल्पना पुढे आली....
आणखी वाचा

उभा-आडवा पोटमाळा

04 February, 2011 02:45:00 AM ‘लॉफ्ट’ या शब्दाचा अर्थ पोटमाळा असा आहे. पण गरज आणि वापरानुसार लॉफ्टची संकल्पना बदलते...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 275 | displaying: 81 - 90
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड