पहिले पान | महाराष्ट्र | जालना जिल्ह्यात गोळीबार, एक ठार

जालना जिल्ह्यात गोळीबार, एक ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील रामगव्हाण गावात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.

जालना- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील रामगव्हाण गावात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.ही घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली.

रामगव्हाण येथील बाळू नागरे आणि त्यांच्या मित्रांनी पारधी समाजातील दोन मुलींची छेड काढली. यानंतर पारधी समाजातील लोकांशी आणि बाळू नागरे यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. बाळू नागरे यांनी स्वतःजवळ असलेली बंदूक काढून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पारधी समाजातील वर्धमान पवार हा ठार झाला. शेतातील पायवाटेवरून गेल्या अनेक दिवसांपासून या दोन गटांमध्ये वाद सुरू होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0