पहिले पान | महाराष्ट्र | सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार रायगडला

सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार रायगडला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत दिल्या जाणा-या 2009-10 सालासाठीच्या सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई- यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत दिल्या जाणा-या 2009-10 सालासाठीच्या सर्वेत्कृष्ट जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 2009-10 सालासाठी रायगड जिल्हा परिषदेस सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. डहाणू पंचायत समितीला सर्वोत्कृष्ट पंचायत समितीचा, तर देवगाव ग्रामपंचायतीस सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे.

विकासचाची कामे गतिमान आणि दर्जेदार होण्यासाठी देण्यात येणा-या या पुरस्काराची 2006 ते 2009 पर्यंतच्या पुरस्काराची यादी यावेळी जाहीर करण्यात आली.

 

  यशवंत पंचायत राज अभियान सन 2006 ते 2009 पर्यंतच्या पुरस्कारांचे मानकारी

   

वर्ष

2005-062006-072007-082008-092009-10
जिल्हा परिषदसांगलीपुणेलातूरअहमदनगररायगड
अहमदनगरअहमदनगरठाणेरायगडकोल्हापूर
ठाणेसिंधुदुर्गगोंदियापुणेजळगाव
पंचायत समितीमाळशिरस,जिल्हा सोलापूरडहाणू,जिल्हादेवळी,जिल्हा वर्धाडहाणू,जिल्हा ठाणेडहाणू,जिल्हा ठाणे
अचलपूर, जिल्हा अमरावतीउदगीर,जिल्हा लातूरपुसद,जिल्हा यवतमाळश्रीरामपूर,जिल्हा अहमदनगरशिरुर,अनंतपाळ, जिल्हा लातूर
डहाणू, जिल्हा ठाणेहिंगणा,जिल्हा नागपूरउमरगा, जिल्हा उस्मानाबादपुसद,जिल्हा यवतमाळकडेगाव, जिल्हा सांगली
ग्रामपंचायतसावंगी(देवळी),ता.हिंगणा,जिल्हा रत्नागिरीझाडा,ता.धामणगाव रेल्वे,जिल्हा अमरावतीडोडमाझरी,ता.भंडारा,जिल्हा भंडारावडगाव,ता.चोपडा,जिल्हा जळगावशिवनी मोगरा, ता.लाखणी, जिल्हा भंडारा
जालगाव,ता.दोपोली.जिल्हा रत्नागिरीयेसगाव,ता.कोपरगाव,जिल्हा अहमदनगरदेवगाव,ता.अचलपूर,जिल्हा अमरावतीशिवणी, ता.लाखणी,जिल्हा भंडारादेवगाव, ता.अचलपूर, जिल्हा अमरावती
वडगाव आमली,ता.पारनेर,जि.अहमदनगरगुहागर,ता.गुहागर,जिल्हा रत्नागिरीकाळेवाडी, ता.खटाव, जिल्हा साताराझरी, ता.लोहा, जिल्हा नांदेडतुरुकवाडी, ता.शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातूर
 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0