PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार रायगडला सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार रायगडला ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 11 March, 2010 08:20:00 PM मुंबई- यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत दिल्या जाणा-या 2009-10 सालासाठीच्या सर्वेत्कृष्ट जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. 2009-10 सालासाठी रायगड जिल्हा परिषदेस सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. डहाणू पंचायत समितीला सर्वोत्कृष्ट पंचायत समितीचा, तर देवगाव ग्रामपंचायतीस सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. विकासचाची कामे गतिमान आणि दर्जेदार होण्यासाठी देण्यात येणा-या या पुरस्काराची 2006 ते 2009 पर्यंतच्या पुरस्काराची यादी यावेळी जाहीर करण्यात आली. यशवंत पंचायत राज अभियान सन 2006 ते 2009 पर्यंतच्या पुरस्कारांचे मानकारी वर्ष 2005-06 2006-07 2007-08 2008-09 2009-10 जिल्हा परिषद सांगली पुणे लातूर अहमदनगर रायगड अहमदनगर अहमदनगर ठाणे रायगड कोल्हापूर ठाणे सिंधुदुर्ग गोंदिया पुणे जळगाव पंचायत समिती माळशिरस,जिल्हा सोलापूर डहाणू,जिल्हा देवळी,जिल्हा वर्धा डहाणू,जिल्हा ठाणे डहाणू,जिल्हा ठाणे अचलपूर, जिल्हा अमरावती उदगीर,जिल्हा लातूर पुसद,जिल्हा यवतमाळ श्रीरामपूर,जिल्हा अहमदनगर शिरुर,अनंतपाळ, जिल्हा लातूर डहाणू, जिल्हा ठाणे हिंगणा,जिल्हा नागपूर उमरगा, जिल्हा उस्मानाबाद पुसद,जिल्हा यवतमाळ कडेगाव, जिल्हा सांगली ग्रामपंचायत सावंगी(देवळी),ता.हिंगणा,जिल्हा रत्नागिरी झाडा,ता.धामणगाव रेल्वे,जिल्हा अमरावती डोडमाझरी,ता.भंडारा,जिल्हा भंडारा वडगाव,ता.चोपडा,जिल्हा जळगाव शिवनी मोगरा, ता.लाखणी, जिल्हा भंडारा जालगाव,ता.दोपोली.जिल्हा रत्नागिरी येसगाव,ता.कोपरगाव,जिल्हा अहमदनगर देवगाव,ता.अचलपूर,जिल्हा अमरावती शिवणी, ता.लाखणी,जिल्हा भंडारा देवगाव, ता.अचलपूर, जिल्हा अमरावती वडगाव आमली,ता.पारनेर,जि.अहमदनगर गुहागर,ता.गुहागर,जिल्हा रत्नागिरी काळेवाडी, ता.खटाव, जिल्हा सातारा झरी, ता.लोहा, जिल्हा नांदेड तुरुकवाडी, ता.शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातूर