PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: एसटी भाड्यामध्ये 7.69 टक्क्याने वाढ एसटी भाड्यामध्ये 7.69 टक्क्याने वाढ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 11 March, 2010 09:30:00 PM मुंबई- राज्य परिवहन अर्थात एसटीच्या भाड्यामध्ये वाढ जाहीर झाली आहे. एसटीच्या सर्व गाड्यांसाठीच्या प्रचलित भाड्यामध्ये 7.69 टक्क्याने वाढ झाल्याचे समजते. ही भाडेवाढ शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही समजते.