पहिले पान | महाराष्ट्र | औरंगाबादमध्ये शिक्षकाच्या हल्ल्यात शिक्षक ठार

औरंगाबादमध्ये शिक्षकाच्या हल्ल्यात शिक्षक ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

औरंगाबाद येथील सुशिलादेवी विद्यालयात दोन शिक्षकांचा वाद झाल्यानंतर एकाने दुस-यावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले.

औरंगाबाद- येथील सुशिलादेवी विद्यालयात दोन शिक्षकांचा वाद झाल्यानंतर एकाने दुस-यावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले. राजकुमार लांडगे हे मृत शिक्षकाचे नाव असून त्याला ठार करणा-या लक्ष्मण कुऱ्हे याला पोलिसांनी अटक केली. शाळा प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करत लांडगे यांच्या नातलगांनी त्यांचा मृतदेह शाळेच्या पटांगणात ठेवला आणि पोलिस शाळेवर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर लांडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0