पहिले पान | महाराष्ट्र | महागाईला अनेकविध बाबी जबाबदार- पवार

महागाईला अनेकविध बाबी जबाबदार- पवार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वाढत्या महागाईमागे अनेकविध कारणे असून त्याची जबाबदारी आपल्या एकट्यावर टाकणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे केला.

औरंगाबाद- वाढत्या महागाईमागे अनेकविध कारणे असून त्याची जबाबदारी आपल्या एकट्यावर टाकणे योग्य नाही, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे केला.

ग्रामीण भागातून निर्माण होणा-या निधीवर देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यावर्षी नैसर्गिक आपदांमुळे ग्रामीण भागातील उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा अनेक बाबी महागाईसाठी कारणीभूत आहेत, असे पवार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीत म्हणाले.   

आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बोलीच न लागणे तसेच शाहरुख खानने पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या समावेशाबाबत केलेल्या विधानावरून उठलेल्या वादंगाबाबत विचारले असता, राजकारण आणि खेळाची गल्लत करू नये, असे पवार म्हणाले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0