महाराष्ट्र
कोकण रेल्वे बनली ‘दक्षिण व उत्तर’ रेल्वे
रेल्वेमुळे कोकणचा विकास होईल, रोजगार निर्माण होईल या आशेने कोकणातील भूमिपुत्रांनी लाखमोलाच्या जमिनी दिल्या. परंतु आज एका तपानंतर ही कोकण रेल्वे त्यांची राहिलेली नाही. कोकणातून जात असली तरी ही रेल्वे गोव्यासह दक्षिणेतील राज्य थेट उत्तरेतील राज्यांशी जोडली गेली असल्याने तेथील प्रवाशांनाच याच मार्गाचा अधिक उपयोग होत आहे.
एसटी भाड्यामध्ये 7.69 टक्क्याने वाढ
राज्य परिवहन अर्थात एसटीच्या भाड्यामध्ये वाढ जाहीर झाली आहे. ...सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा पुरस्कार रायगडला
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत दिल्या जाणा-या 2009-10 सालासाठीच्या सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ...महिलांची दगडखाणीवर धडक
आमणे गावच्या हद्दीत अतिक्रमण करून सुरू असलेल्या दगडखाणीत दररोज केल्या जाणा-या सुरुंग स्फोटांमुळे आमणेसह शेजारील सावद आणि लोणाद या गावांतील घरांना तडे गेले आहेत....आता भर योजनांच्या अमलबजावणीवर
हवालदिल झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकार शेतक-यांच्या पाठीशी असून सरकार शेतक-यांच्या हिताच्या योजनांची अमलबजावणी प्रभावीपणे करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिली. ...नारायण राणेंमुळेच मतदारसंघ आघाडीकडे
‘गेली काही वर्षे विरोधकांकडे असलेला मतदारसंघ राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच काँग्रेस आघाडीकडे आला आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अनिल तटकरे प्रचंड बहुमतांनी विजयी होतील,’ असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ...राष्ट्रवादीत बंडखोरी, काँग्रेसही रिंगणात
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी, मंगळवारी पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...औद्योगिक प्रगतीत किर्लोस्करांचे मोठे योगदान
देशातील औद्योगिक प्रगतीचा इतिहास किर्लोस्कर कुटुंबीयांच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय पुरा होत नाही, असे प्रशंसोद्गार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी किर्लोस्करवाडीत व्यक्त केले. ...कौटुंबिक वैमनस्यातून बालकाची हत्या
शेजारी राहणा-या युवकाने कौटुंबिक वैमनस्यातून उकळत्या कढीच्या गंजात टाकलेल्या तीन वर्षाच्या बालकाचा मंगळवारी मृत्यू झाला. ...जालना जिल्ह्यात गोळीबार, एक ठार
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील रामगव्हाण गावात झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला....मोस्ट कमेंटेड



‘मास्को’ द ड्रामा