PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला पेटवण्याचा प्रयत्न
						<description>रिक्षा पार्किंग करताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने थेट वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला.</description>
मतलई वा-यामुळे मासेमारी बंद
						<description>गेले दोन दिवस वेगवान वा-यामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून, या वा-यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे.</description>
इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिनचा स्फोट
						<description>चिंचवड-भोसरी मार्गावरील पीएमपीएल बसमधील वाहक वापरत असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक तिकेटिंग’च्या मशिनमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला.</description>
व-हाडी शब्दकोश अंतिम टप्प्यात
						<description>राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘व-हाडी बोलीचे शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार’ अशा तीन कोशांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती डॉ. विठ्ठल वाघ यांनी येथे गुरुवारी दिली. </description>
बँकेची फसवणूक करणा-यांवर अद्याप कारवाई नाही
						<description>जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील 29 जणांना कुक्कुटपालनासाठी 95 लाखांचे कर्ज वाटप केले आहे.</description>
आठ ठिकाणी 12 फेब्रुवारीला फेरमतदान
						<description>राज्यातील आठ मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी रोजी फेरमतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली.</description>
एसटीत आता अधिकारीही त्रस्त
						<description>एसटीतील काही वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही नियमबाह्य बदल्यांमुळे त्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.</description>
हा मनसेला लक्ष्य करण्याचा डाव
						<description>शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी न देण्याचा न्यायालयाचा निर्णय कायद्याला धरून नाही. तर केवळ मनसेला ‘लक्ष्य’ करण्याचा हा डाव आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला.</description>
लातूर महापालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये
						<description>लातूर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2012 च्या दरम्यान होणार असून राखीव जागावर निवडणूक लढवणा-या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
गोंदिया नगराध्यक्षपदी काँग्रेस बंडखोर 
						<description>काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि यातूनच एका बंडखोराच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. अत्यंत चुरशीच्या आणि आश्चर्यजनक घडामोडीत गोंदिया नगरपालिकेत भाजपला धोबीपछाड मिळाली.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>