PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला पेटवण्याचा प्रयत्न ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 February, 2012 08:25:00 PM रिक्षा पार्किंग करताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने थेट वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न केला. मतलई वा-यामुळे मासेमारी बंद ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 10:55:00 PM गेले दोन दिवस वेगवान वा-यामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून, या वा-यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिनचा स्फोट ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 10:57:00 PM चिंचवड-भोसरी मार्गावरील पीएमपीएल बसमधील वाहक वापरत असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक तिकेटिंग’च्या मशिनमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. व-हाडी शब्दकोश अंतिम टप्प्यात ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 10:55:00 PM राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘व-हाडी बोलीचे शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार’ अशा तीन कोशांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती डॉ. विठ्ठल वाघ यांनी येथे गुरुवारी दिली. बँकेची फसवणूक करणा-यांवर अद्याप कारवाई नाही ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 10:45:00 PM जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील 29 जणांना कुक्कुटपालनासाठी 95 लाखांचे कर्ज वाटप केले आहे. आठ ठिकाणी 12 फेब्रुवारीला फेरमतदान ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 09 February, 2012 10:54:00 AM राज्यातील आठ मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी रोजी फेरमतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. एसटीत आता अधिकारीही त्रस्त ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 09 February, 2012 10:25:00 AM एसटीतील काही वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही नियमबाह्य बदल्यांमुळे त्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मनसेला लक्ष्य करण्याचा डाव ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 09:45:00 AM शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी न देण्याचा न्यायालयाचा निर्णय कायद्याला धरून नाही. तर केवळ मनसेला ‘लक्ष्य’ करण्याचा हा डाव आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला. लातूर महापालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 04:40:00 AM लातूर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2012 च्या दरम्यान होणार असून राखीव जागावर निवडणूक लढवणा-या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. गोंदिया नगराध्यक्षपदी काँग्रेस बंडखोर ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 February, 2012 05:40:00 AM काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि यातूनच एका बंडखोराच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. अत्यंत चुरशीच्या आणि आश्चर्यजनक घडामोडीत गोंदिया नगरपालिकेत भाजपला धोबीपछाड मिळाली.