30 January, 2012 12:12:00 PM
राष्ट्रवादी काँग्रेसने राळेगणसिद्धीत कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला व त्यानंतर निर्माण झालेली कटुता विसरून राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन अण्णा हजारे यांच्याशी पॅचअप करून घेण्याची भूमिका घेतल्यानंतर शनिवारी मोठा गाजावाजा करून नगर जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ राळेगण येथे आयोजित केला होता.
30 January, 2012 10:48:00 AM
अप आणि डाउन मार्ग नव्या मार्गाला जोडण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत आपटा ते सोमाटणे मार्गावर ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या काही गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. ...
30 January, 2012 10:43:00 AM
माघी यात्रेनिमित्त विठ्ठल दर्शन बारा तास राहणार असून विठ्ठल मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत वारक-यांना दर्शनासाठी खुले राहणार आहे....
30 January, 2012 10:33:00 AM
गेली दोन वर्ष अन्य तालुक्यांच्या तुलनेने बिबटय़ाच्या मृतांचे प्रमाण सावंतवाडी तालुक्यात शून्यावर येऊन ठेपले आहे....
30 January, 2012 10:15:00 AM
सांगलीचे उद्योजक कर्नाटक सरकारच्या भूलथापांना बळी पडून पुन्हा एकदा कर्नाटकात जाण्याच्या वावडय़ा उठवू लागले आहेत....
29 January, 2012 01:04:00 PM
स्वारगेट परिसरात बेफाम एसटी चालवून आठ नागरिकांचे बळी घेणारा संतोष माने या बसचालकाला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले....
29 January, 2012 11:33:00 AM
पुण्यात होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व ग्रामीण जिल्हा हे अति संवेदनशील म्हणून जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेने मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.
...
29 January, 2012 11:31:00 AM
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक दिवाळखोरीला कोण जबाबदार आहे. हे ध्यानात घेऊन सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करणा-या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून एकहाती सत्ता द्यावी, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
...
28 January, 2012 10:30:00 PM
भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची शनिवार पहाटे सव्वासात वाजता नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. ...
28 January, 2012 09:48:00 PM
धनकवडी भागात दुचाकीवरून आलेल्या 15 जणांच्या टोळक्याने कापडाच्या दुकानाची मोडतोड केली आणि पेट्रोलचे बोळे टाकून हे दुकान पेटवून दिले असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला....