28 January, 2012 11:59:00 AM
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात काँग्रेसने यश मिळवले आहे.
28 January, 2012 11:21:00 AM
आम्ही आता चो-या करत नाही, असे जीव तोडून सांगतोय पण कोणी ऐकतच नाही म्हणून आम्ही आता पोराबाळांसह आत्मदहन करून स्वत:ला संपवणार असल्याचा इशारा उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील लाला जलदा शिंदे यांनी दिला आहे....
28 January, 2012 10:44:00 AM
भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळ्यांचा मोठय़ा संख्येने मृत्यू होत आहे. कावळ्यांच्या अशा अचानक मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आले नसले तरी, बर्ड फ्ल्यूची शक्यता वर्तवली जात आहे. ...
28 January, 2012 10:42:00 AM
जिल्ह्यातील जनतेला सुखाचे, समाधानाचे दिवस आणण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नारायण राणे यांनी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण प्रसंगी केले....
27 January, 2012 10:15:00 PM
अमरावती परतवडा मार्गावर आसेगाव नजीक झालेल्या कालीपीली जीप आणि ट्रक मधे धडक बसून घडलेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत....
27 January, 2012 09:30:00 PM
औरंगाबाद येथील सुशिलादेवी विद्यालयात दोन शिक्षकांचा वाद झाल्यानंतर एकाने दुस-यावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले....
25 January, 2012 11:15:00 PM
जि.प. आणि पं.स. निवडणुकीत आघाडी नसली तरी राष्ट्रवादी हा आमचा शत्रू नव्हे तर प्रतिस्पर्धी आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे....
26 January, 2012 04:15:00 PM
पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवून नऊ निष्पापांचे बळी घेणा-या माथेफिरु संतोष मानेला विशेष न्यायालयाने तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...
25 January, 2012 12:30:00 PM
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोतून एका मनोरुग्ण एसटी चालकाने एसटी बस पळवून पुण्यातील रस्त्यावर अक्षरश: हैदौस घालत नऊ निष्पापांचे बळी घेतले....
26 January, 2012 11:20:00 AM
माने मंगळवारी रात्री गाणगापूरहून एसटी घेऊन पुणे आगारात आला होता. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात येऊन डय़ुटी ऑफिसरकडे मला लगेचच कुठल्या तरी एसटीवर पाठवा, अशी मागणी केली. त्यावेळी माने आणि डय़ुटी ऑफिसरमध्ये बाचाबाची झाली.......