PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र पुणे-सोलापूर रस्त्यावर दोन अपघातात तीन ठार ================================================================================ वृत्तसंस्था on 09 May, 2012 02:45:00 PM पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. नागपूरमध्ये जमावाकडून तीन गुंडांची हत्या ================================================================================ वृत्तसंस्था on 09 May, 2012 12:00:00 PM नागपूरमधील कळमणा-भरतवाडा परिसरात संतप्त जमावाकडून तीन गुंडांना बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे समजते. ‘ऑलिव्ह रिडले’च्या विणीवर हवामान बदलाचा परिणाम ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 01:07:00 PM वातावरणातील झपाट्याने होत जाणा-या बदलाचे विपरीत परिणाम जलचर प्राण्यांवर दिसू लागले आहेत. अमरावतीत गारपीटीचा शेतीला फटका ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 01:04:00 PM सोमवारी रात्री चांदूरबाजारसह तालुक्यात वादळी वा-यासह गारपीट झाली. नागझि-यातील वाघांच्या संख्येत घट ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 May, 2012 12:59:00 PM वाघांचे आश्रयस्थान म्हणून नागझिरा हे योग्य ठिकाण असल्याचे आणि येथील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे वनविभागाचे अधिकारी कितीही सांगत असले तरी त्यांचे हे दावे वाघांच्या संख्येत घट झाल्याने फोल ठरले आहेत. भंडा-यात ट्रक-सुमोला अपघात; चार ठार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 08 May, 2012 06:59:00 PM टाटासुमो आणि ट्रक यांच्यात मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातामध्ये सुमोमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर सातजण जखमी झाले आहे पाणी न देणारेच दुष्काळावर बोलतात ================================================================================ प्रहार वार्ताहर on 08 May, 2012 12:30:00 PM मुंबई महापालिकेत एवढी वर्षे सत्तेवर असताना जे मुंबईकर जनतेला पिण्यासाठी पाणी पुरवू शकत नाहीत, तेच सांगलीत येतात आणि दुष्काळाबद्दल बोलतात हा मोठा विनोद असल्याची घणाघाती टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दुष्काळग्रस्त शेतक-यांचा मोर्चा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 08 May, 2012 12:03:00 PM दुष्काळग्रस्तांना न्याय द्यावा, कर्जमाफी द्यावी, साखर कारखान्यांनी उसाची बिले त्वरित द्यावीत, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतक-यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 40 अर्ज ================================================================================ प्रहार वार्ताहर on 08 May, 2012 10:06:00 AM विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणा-या निवडणुकीकरता सोमवारी 40 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवेआगरमध्ये लोकवर्गणीतून सोन्याचा गणपती! ================================================================================ वृत्तसंस्था on 06 May, 2012 04:45:00 PM दिवेआगर येथील ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने लोकवर्गणीतून सोन्याची गणेशमूर्ती बसवण्याचा निर्धार केला आहे.