पहिले पान | महाराष्ट्र

महाराष्ट्र

गाईच्या पोटात 50 किलोचा प्लॅस्टिकचा गोळा

06 May, 2012 12:24:00 PM
हरकुळ बु. येथे एका गाईच्या पोटात तब्बल 50 किलोहून अधिक प्लॅस्टिक साठण्याचा प्रकार झाला. यामुळे गाईला उठताही येणे शक्य नसल्याने अखेर शनिवारी तिच्यावर शस्रक्रिया करून गोळा बाहेर काढण्यात आला.

‘उजनी’चा वीजनिर्मिती प्रकल्प बंद

06 May, 2012 12:21:00 PM उजनी धरणातील पाण्याची पातळी घटल्याने येथील वीजनिर्मितीचा प्रकल्प बंद पडला आहे....
आणखी वाचा

लोणी व्यंकनाथमधून दोघे ताब्यात

06 May, 2012 11:44:00 AM सुवर्णगणेश चोरीप्रकरणी रायगड व अहमदनगर पोलिसांनी शुक्रवारी संयुक्त कारवाईद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे एका महिलेसह दोघांना अटक केली. तसेच लोणी व्यंकनाथ गावातून एक सराफ व एका किराणा दुकानदारासही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे....
आणखी वाचा
image

दिवेआगारप्रकरणी नगरमधून तिघांना अटक

05 May, 2012 04:20:00 PM सुवर्णगणेश चोरीप्रकरणी रायगड आणि नगर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नगरमधून तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. ...
आणखी वाचा

यूपीएससीत युनिक अकादमीचे 24 विद्यार्थी चमकले

05 May, 2012 12:30:00 PM शुक्रवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत देशातून 910 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात राज्यभरातील 70 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे येथील द युनिक अकादमीचे 24 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ...
आणखी वाचा

सुवर्णगणेश चोरणा-यांवर मोक्का?

05 May, 2012 11:53:00 AM दिवेआगर दरोड्यातील आरोपींविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावे मिळाले असून, त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी रायगड पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. ...
आणखी वाचा

कोकणात रत्नागिरीकरांचाच घसा जास्त कोरडा

05 May, 2012 11:37:00 AM उन्हाच्या झळांच्या तीव्रतेबरोबरच राज्यातील पाणीटंचाईसुद्धा वाढत आहे. यंदा राज्यातील 25 टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा क्रमांक सहावा लागत असून, केवळ कोकणाचा विचार केल्यास रत्नागिरीचा पाणीटंचाईत पहिला नंबर लागतो....
आणखी वाचा

श्रीनिवास कुलकर्णी ‘मसाप सन्माना’चे मानकरी

05 May, 2012 11:36:00 AM महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या ‘मसाप सन्मान’चे मानकरी ज्येष्ठ ललित लेखक श्रीनिवास कुलकर्णी हे ठरले आहेत. ज्येष्ठ आणि व्रतस्थ लेखकाला मसापच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ...
आणखी वाचा

माणूस बदलला की, देशही बदलेल!

05 May, 2012 11:32:00 AM देश बलवान बनवायचा असेल तर प्रत्येक माणसाने स्वत:पासून सुरुवात करावी. मी जे काम करतो, ते किती निष्ठेने करतो, माझं त्या कामामध्ये योगदान काय, याचे जेव्हा प्रत्येकजण आत्मपरीक्षण करेल व कामाबद्दल आत्मभान बाळगेल, त्यावेळी निश्चित देशाच्या जडणघडणीत त्याचे मोलाचे योगदान राहील, अशा शब्दांत ‘बदलता भारत’ या विषयावर आपले शब्दपुष्प गुंफताना ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी भारतीयांना आवाहन करताना सांगितले. ...
आणखी वाचा

असामान्य दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणजेच यशवंतराव!

05 May, 2012 11:30:00 AM महार वतनाचा निर्णय, शुल्कमुक्त शिक्षण आणि स्वायत्त संस्थांची स्थापना करून लोकशाही पद्धतीने लोकांचा प्रतिनिधी निवडण्याचे पंचायतराज विधेयक यशवंतराव चव्हाण यांनी अमलात आणले. भारत सरकारने पुढे हेच विधेयक देशभरासाठी स्वीकारले, असा भविष्याचा वेध घेणारा, असामान्य दूरदृष्टीचा नेता देशात दुसरा जन्मला नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केले. ...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 6371 | displaying: 181 - 190
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड