09 February, 2012 10:25:00 AM
एसटीतील काही वरिष्ठ पातळीवरील अधिकारीही नियमबाह्य बदल्यांमुळे त्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
09 February, 2012 09:45:00 AM
शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी न देण्याचा न्यायालयाचा निर्णय कायद्याला धरून नाही. तर केवळ मनसेला ‘लक्ष्य’ करण्याचा हा डाव आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला....
09 February, 2012 04:40:00 AM
लातूर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2012 च्या दरम्यान होणार असून राखीव जागावर निवडणूक लढवणा-या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
...
09 February, 2012 05:40:00 AM
काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि यातूनच एका बंडखोराच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. अत्यंत चुरशीच्या आणि आश्चर्यजनक घडामोडीत गोंदिया नगरपालिकेत भाजपला धोबीपछाड मिळाली....
08 February, 2012 09:27:00 PM
सिंधुदुर्गात दहशतवाद नाही. राजकीय आकसापोटी काही मंडळींकडून हेतुपुरस्सर दहशतवाद असल्याचे भासवले जाते. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार नसल्याची माहिती अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक परमबीर सिंह यांनी दिली....
08 February, 2012 08:10:00 PM
पुण्यात बुधवारी अजित पवारांच्या ‘रोड शो’चा ‘फ्लॉप शो’ आयोजन करण्यात आले होते. मात्र तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही दादा आलेच नाहीत....
08 February, 2012 10:30:00 AM
राजर्षी शाहूच्या दूरदृष्टी आणि क्रीडाप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक असणा-या कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाने नुकतेच शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे....
08 February, 2012 10:25:00 AM
येथील लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फ्रन्ट्री रेजिमेंट सेंटरमध्ये सोमवारी एका शानदार समारंभात 36 आठवडय़ांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 357 व्या तुकडीतील 150 जवानांना देशसेवेची शपथ देण्यात आली.
...
08 February, 2012 10:30:00 AM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणा-या बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होत असून, या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थीमध्ये अनुक्रमे 21 हजार आणि 73 हजार विद्यार्थ्यांची भर पडली आहे....
08 February, 2012 10:30:00 AM
पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ नाटय़अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांना जाहीर झाले आहेत. ...