PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र महालक्ष्मी मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 May, 2012 11:30:00 AM मे महिन्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यापासून बेळगाव ते तळकोकणातून आलेल्या असंख्य भाविकांनी महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. नागपूरमध्ये तीन बिबट्यांचा शॉक लागून मृत्यू ================================================================================ एजन्सी on 20 May, 2012 10:10:00 PM नागपूरमधील पारशिवणी तालुक्यातील मानसिंगदेव अभयारण्यात तीन बिबट्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. रायगडात रासायनांचे संकट ================================================================================ महेंद्र दुसार on 21 May, 2012 07:05:00 AM खाडीपात्रातील काळ्या चिकट मातीमुळे रायगड जिल्ह्यात तयार होणारे मीठ ग्राहकांच्या पसंतीस कधीच उतरले नाही. केवळ स्थानिकांची गरज भागवण्यासाठीच मिठाचे उत्पादन घेतले जात असे. परंतु अलिकडेच रायगड जिल्ह्यात आलेल्या रासायनिक कारखान्यांनी तर मिठागरे उद्ध्वस्तच करून टाकली आहेत. 86वे साहित्य संमेलन चिपळूणला ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 08:15:00 PM पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणारे 86वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे होणार आहे. रायगड जिल्ह्यात प्रभावी जलमोहीम राबवण्याची गरज ================================================================================ गणेश कोळी on 21 May, 2012 05:15:00 AM रायगड जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान चांगले मानले जाते. मात्र, पावसाचे निम्म्याहून अधिक पाणी समुद्राला मिळते. नदी, नाले, ओढ्यांना बांध घातले नसल्यामुळे पाणी अडवले जात नाही. जलयोजना प्रभावीपणे राबवल्या जात नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचा सामना येथील रहिवाशांना करावा लागतो. गडचिरोली- नक्षलवाद्यांकडून एकाचे अपहरण ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 06:05:00 PM धानोरा तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती मेहतरसिंग उसेंडी (45) यांचे शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी अपहरण केले. दगडफेकीचे राज्यभरात पडसाद! ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 02:45:00 PM कुडाळ येथे कर्नाटक बसच्या काचा फोडल्या असून कोल्हापुरातही आंदोलन चालू असल्याने आता राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्राच्या मावळ्यांनी केले एव्हरेस्ट सर ================================================================================ प्रहार प्रतिनिधी/ वार्ताहर on 19 May, 2012 01:30:00 PM पुण्यातील गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच शिखर मानल्या जाणा-या एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली आहे मिरज येथील विवाहितेची आत्महत्या ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 03:00:00 PM मिरज- मालगाव रस्त्यावरील दिंडिवेस येथे रमिजा शामशुद्दीन मोमीन (22) या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. बंधा-यात बुडून दहा वर्षीय मुलाचा मृत्यू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 02:30:00 PM मिरज येथील लिंगनूर गावातील बंधा-यात बुडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.