पहिले पान | महाराष्ट्र

महाराष्ट्र

पुणे विद्यापीठात रखवालदाराचा खून

04 May, 2012 05:27:00 PM
पुणे विद्यापीठातील झाडीच्या आडोशाला बसून प्रेमालाप करणा-या युगुलांकडून पैशांची मागणी करणा-या विद्यापीठाच्या रखवालदाराचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली.

नगरमध्ये नायब तहसीलदारास मारहाण

04 May, 2012 04:50:00 PM अहमदनगर जिल्ह्यात गुरूवारी रात्री वाळू वाहतूक करणा-या वाळू चोरांनी राहाता येथील नायब तहसीलदार राहुल कोतांडे यांना मारहाण करून त्यांनी जप्त केलेला डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ...
आणखी वाचा

तहसीलदाराची गाडी जाळली

04 May, 2012 01:43:00 PM चाळीसगावचे तहसीलदार शशिकांत हटगळ यांची पंचायत कार्यालयासमोर उभी केलेली जीप गुरुवारी सकाळी वाळूमाफियांनी जाळली. ...
आणखी वाचा

गडचिरोलीत दोघा गावक-यांची हत्या

04 May, 2012 12:08:00 PM गडचिरोली जिल्ह्यातील सिंदेसूर गावात दोन गावक-यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली....
आणखी वाचा
image

कोयना कास अभयारण्यात दुर्मीळ काळा बिबट्या

04 May, 2012 10:45:00 AM कोयना कास अभयारण्यात काळा बिबट्या आढळला असून दुर्मीळ प्राण्यांपैकी तो एक असल्याचे सातारा येथील प्रख्यात वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सय्यद यांनी म्हटले आहे....
आणखी वाचा

तारापूरमधील युरेनियमची सुरक्षा रामभरोसे?

04 May, 2012 10:32:00 AM तारापूर अणुशक्ती प्रकल्पासाठी लागणारे युरेनियम आणणारी वाहने चक्क मुंबई-गुजरात महामार्गावर रस्त्याकडेला बेवारस, कुठल्याही सुरक्षेविना सोडून देऊन सुरक्षारक्षक आणि अधिकारी एका धाब्यावर जेवायला गेल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला....
आणखी वाचा
image

चांदीच्या ‘बाप्पाला’ दिवेआगर ग्रामस्थांचा विरोध

03 May, 2012 05:20:00 PM दिवेआगर येथील सुवर्णगणेश चोरीला गेल्यानंतर मंदिरात चांदीची गणेशमूर्ती बसवण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला....
आणखी वाचा

पाणीटंचाई निवारणासाठी कामे मार्गी लावणार

04 May, 2012 05:45:00 AM जिल्ह्यातील 291 पाणीटंचाईचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आले असून त्यातील 91 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. उर्वरित विचाराधीन असल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेतलाला जाईल, असे सांगून पाणीटंचाई निवारणासाठी कामे लवकरच मार्गी लावली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी येथे कुडाळवासींना दिली....
आणखी वाचा

यशवंतराव म्हणजे संस्कृतीचा मंगलकलश!

04 May, 2012 04:55:00 AM शिक्षणाची दारे सताड उघडी करून सर्वसामान्य वर्गाला सुशिक्षित करण्याबरोबरच राजकारणाची वैचारिकता, प्रगल्भता त्यांनी निर्माण केली म्हणूनच यशवंतरावांची थोरवी अखंड भारतवर्षात गायली गेली, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी ‘यशवंतराव चव्हाण हे एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व’ या विषयावर आपले शब्दशिल्प गुंफले. ...
आणखी वाचा

आंबेली रस्त्यावर मातीचे ‘पॅच’

04 May, 2012 03:45:00 AM दोडामार्ग-कोल्हापूर रस्त्यावर आंबेली येथे पडलेले खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टीवरील माती वापरली. परिणामी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले असून पहिल्या पावसात रस्ता चिखलमय होणार असून अपघातास निमंत्रण देणारा ठरणार आहे. ...
आणखी वाचा
first back 21 22 23 24 25 26 27 28 29 30 next last total: 6371 | displaying: 201 - 210
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड