08 February, 2012 10:30:00 AM
चंद्रपूर येथे भरलेल्या 85 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रोटोकॉल मोडत ठराव वाचनानंतर तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
07 February, 2012 07:52:00 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंडितअण्णा मुंडे यांना मतदानावेळी अधिका-यांना त्यांचे ओळखपत्र मागितल्याने संतप्त झालेल्या पंडितअण्णा यांनी त्या अधिका-याला मतदान केंद्राबाहेर काढल्याची घटना मंगळवारी सिरसाळा मतदानकेंद्रात घडली.
...
07 February, 2012 06:46:00 PM
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी येत्या 16 फेब्रुवारीला होणा-या मतदानासाठी भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...
07 February, 2012 06:55:00 PM
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी तालुक्यात शांततेत मतदान सुरू होते. त्यावेळी थळ परिसरातील एका मतदान केंद्रावर दाखल होऊन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यर्त्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे....
07 February, 2012 10:10:00 AM
केंद्रातून निधी देणारा हात काँग्रेसचा आहे. राज्यात मुख्यमंत्रीही काँग्रेसचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी निधी घेणारा हातही काँग्रेसचाच असू द्या....
07 February, 2012 10:10:00 AM
विरोधकांकडे कुठलीही दिशा नाही, दिशाहीन राजकारणामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे विरोधकांवर करून विविध योजनांचा फायदा करून घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
...
07 February, 2012 10:05:00 AM
कोण खरे, कोण खोटे याचा उलगडा आच-याच्या प्रकरणावरून जनतेला झाला आहे. आचरामधील काँग्रेसच्या प्रचार कार्यालयावर आपला झेंडा लावून राष्ट्रवादीने कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला....
07 February, 2012 10:00:00 AM
जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, भाजप-शिवसेना युतीचे मानुर गटाच्या उमेदवारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मध्यरात्री सशस्त्र हल्ला केला....
07 February, 2012 04:00:00 AM
ग्रामीण भागात वडापाववर निवडणूक जिंकता येते असे पूर्वी बोलले जात असे. पण बदलल्या काळात वडापावची जागा बिर्यानीने घेतली आहे....
06 February, 2012 09:20:00 PM
परळीच्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजता शिरसळा गावाच्या हद्दीत घडली....