07 February, 2012 01:25:00 AM
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांना होणारी प्रचंड गर्दी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागात केलेली विकासकामे, शेकापमधील अंतर्गत नाराजी यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत पनवेल तालुक्यात काँग्रेस आघाडी स्थिती अनुकूल असल्याचे चित्र आहे.
06 February, 2012 12:30:00 PM
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मातोश्री आणि स्वातंत्र्यसैनिक विमलबाई देवराम निकम यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले....
06 February, 2012 11:30:00 AM
कुणी कितीही बढाया मारून कोकणी माणसाच्या विकासात अडथळे निर्माण केले तरी, जि. प. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शंभर टक्के यश काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नारायण राणे यांनी देवगड येथे प्रचारसभेत व्यक्त केला. ...
06 February, 2012 10:55:00 AM
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार हे येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले....
06 February, 2012 10:51:00 AM
राज्य परिवहन महामंडळाने होळीच्या निमित्ताने कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी 3 ते 7 मार्च या कालावधीत मुंबई आणि ठाण्यातून सुमारे 150 हून अधिक जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
06 February, 2012 10:15:00 AM
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान होणार असल्याने मतदारांना गावी घेऊन जाण्यासाठी उमेदवारांचे दूत मुंबईत दाखल झाले आहेत....
06 February, 2012 10:15:00 AM
जाती-धर्मामध्ये विष कालवण्याचे काम राष्ट्रवादीचे स्थानिक पुढारी करतात,’’ असा प्रहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी केला....
05 February, 2012 11:25:00 PM
आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी करीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धडाडणारा प्रचाराचा तोफाखाना अखेर रविवारी थंडावला. ...
05 February, 2012 11:08:00 PM
अमरावती-इंदूर राज्य महामार्गावर धारणीनजीक दरोडेखोरांनी लग्नाचे व-हाड व पर्यटकांना मारहाण करून लुटले....
05 February, 2012 10:45:00 PM
गावात दारुबंदी व्हावी, यासाठी गावात अनेकदा सभा घेतल्या.. पोलिस ठाणे व सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले.. पण यश न आल्याने एका तरुणाने चक्क वीरूगिरी करून दारूबंदी करण्याचे आश्वासन पदरात पाडून घेतले. ...