PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र 140 गावांसाठी ‘पेयजल’ योजना ================================================================================ शामसुंदर सोन्नर on 19 May, 2012 12:00:00 PM क्षारयुक्त दूषित पाणी प्यायल्याने किडनी व रक्तविषयक आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी 36 जिल्ह्यांतील पाच लाख जलस्त्रोतातून पाण्याचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा खात्याच्या अधिका-याने दिली. पालकमंत्र्यांसह 46 जणांना नोटिस ================================================================================ प्रहार वार्ताहर on 19 May, 2012 11:45:00 AM राज्यभर गाजत असलेल्या तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळाप्रकरणी पोलिसांनी यातील 46 संशयितांना उद्या आपापल्या हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये हजर राहवे, अशा नोटिसा बजावल्या आहेत. सांगलीत मजुराची आत्महत्या ================================================================================ प्रहार वार्ताहर on 18 May, 2012 07:15:00 PM दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील मुचंडी गावातील बाबुराव जत्ती या शेतमजुराने गरिबीला कंटाळून शुक्रवारी पहाटे राहत्या घरी गळफोस घेवून आत्महत्या केली. यंदा मुंबई, कोकण, पुण्यात उन्हाळा सुसह्य ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 12:01:00 PM मागील दहा वर्षात मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत तापमानाने कोणत्या ना कोणत्या दिवशी चाळीशीचा पारा गाठलेला आहे. शिक्षकांची अपंगत्वाची प्रमाणपत्रे बनावट ================================================================================ प्रहार वार्ताहर on 18 May, 2012 11:48:00 AM बदली टाळण्यासाठी अपंग असल्याचा दावा करून बनावट प्रमाणपत्रे सादर करणा-या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यात सहा शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी अपंग असल्यासंबंधी दिलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. बीडमध्ये पोलिस आणि शेतक-यांत धुमश्चक्री ================================================================================ प्रहार वार्ताहर on 18 May, 2012 11:40:00 AM धानोरा येथे पोलिस संरक्षणामध्ये कपाशीच्या बियाणांची विक्री होत असताना अनेकांना बियाणे न मिळाल्याने गोंधळ उडाला. हळवल रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगात ================================================================================ कणकवली (प्रतिनिधी) on 18 May, 2012 01:45:00 AM हळवल रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. काही प्रशासकीय अडचणींमुळे खोळंबलेले हे काम पावसाळ्यापूर्वी बहुतांश पूर्ण होणार आहे. सध्या पुलावर पिलर चढवून स्लॉप ओतण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री नारायण राणे अणि खा. डॉ. निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांनंतर मंजूर झालेला हा पूल हळवलसह कळसुली पंचक्रोशीतील जनतेला फायद्याचे ठरणार आहे. भाग्यरेषेचे अर्ध शतक ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 May, 2012 04:45:00 AM पोफळी येथील कोयना वीजगृहाने 16 मे रोजी सुवर्णमहोत्सव पूर्ण केला. कोयना वीजगृहाचा पहिला टप्पा 16 मे 1962 मध्ये उभारण्यात आला होता. आचारसंहितेमुळे राजकीय पदाधिका-यांच्या अनुपस्थितीत स्थानिक कर्मचा-यांनीच वीजगृहाचा सुवर्णमहोत्सव अनौपचारिकपणे साजरा केला. कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी? ================================================================================ नंदू पेडणेकर on 18 May, 2012 03:45:00 AM कोकण रेल्वे मार्गासाठी कोकणी जनतेने मोठा त्याग केला असला तरी त्यांच्या नशिबी घोर फसवणूकच आली आहे. कोकण रेल्वे महामंडळाने कोकणी जनतेसाठी या मार्गावर अवघ्या चार रेल्वेगाडया सुरू केल्या आहेत. लातूरच्या महापौरपदी प्रा. स्मिता खानापुरे? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 17 May, 2012 06:40:00 PM लातूर महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसने प्रा. स्मिता खानापुरे, उपमहापौरपदासाठी सुरेश पवार व स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. समद पटेल यांना उमेदवारी दिली आहे.