पहिले पान | महाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिस ठाण्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

05 February, 2012 11:05:00 PM
रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांनी न घेता फिर्यादी युवकालाच मारहाण केल्याने अत्याचारीत युवकाने पोलिस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे शनिवारी सायंकाळी घडली.

शिवसेनेने मुंबईत ‘करून नाही चरून दाखवले’

06 February, 2012 01:30:00 AM खराब रस्ते व नागरी समस्यांची स्थिती पाहाता शिवसेनेने ‘करून नाही तर चरून दाखवले’ असे फलक लावले पाहिजेत, अशी टीका आर. आर. पाटील यांनी बिरवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत केली....
आणखी वाचा

वेश्याव्यवसायप्रकरणी तमिळ अभिनेत्रीला अटक

05 February, 2012 06:30:00 PM तमिळ चित्रपटातील एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाच्या आरोपाखाली शनिवारी सायंकाळी अटक केल्याचे पुणे पोलिसांनी रविवारी सांगितले....
आणखी वाचा

सोलापूरजवळ ट्रकला भीषण अपघात; नऊ ठार

05 February, 2012 04:00:00 PM सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर नळदुर्गजवळ रविवारी दुपारी ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात नऊ जण ठार आणि 15 जण जखमी झाले....
आणखी वाचा

चाळीसगावजवळ अपघात; 2 ठार,3 जखमी

05 February, 2012 02:45:00 PM चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दसेगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि तिघे जण जखमी झाले....
आणखी वाचा

भाषणे ठोकून विकास होत नाही

05 February, 2012 10:42:00 AM मोठमोठय़ाने भाषणे ठोकून विकास होत नसतो तर प्रत्यक्षात निधी आणावा लागतो, असा टोला लगावतानाच अशा नेत्यांमुळेच कोकणचा विकास खुंटल्याचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी शृंगारतळी येथील जि. प व पं. स उमेदवारांच्या प्रचारसभेत सांगितले....
आणखी वाचा

राष्ट्रवादीकडे गृहखाते कशासाठी..

05 February, 2012 10:40:00 AM राज्यातील वाढती गुंडगिरी, दहशत, दहशतवादी हल्ले रोखता येत नसतील तर राष्ट्रवादीने आपल्याकडे गृहखाते कशाला ठेवले आहे,असा सवाल स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी वाळवा तालुक्यात आयोजित जाहीर सभांमधून बोलताना केला....
आणखी वाचा

विकासासाठी एकाच पक्षाची सत्ता असणे गरजेचे

05 February, 2012 10:34:00 AM ग्राम पातळीवर विकास होण्यासाठी आणि मागासलेल्या भागाचा अनुशेष भरून निघण्यासाठी केंद्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एकाच पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे. असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
आणखी वाचा

विलासरावांचाच आत्मा असंतुष्ट

05 February, 2012 10:30:00 AM राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे असंतुष्टांचा गट आहे, असे म्हणणा-या विलासराव देशमुख यांचाच आत्मा असंतुष्ट आहे. ...
आणखी वाचा

सोलापुरात मनसेतील गटबाजी चव्हाटय़ावर

05 February, 2012 10:28:00 AM शहराध्यक्षा पाठोपाठ अन्य 9 पदाधिका-यांनी राजीनामे दिले असतानाच 15 जणांनी उमेदवारी नाकारली आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 5439 | displaying: 41 - 50