पहिले पान | महाराष्ट्र

महाराष्ट्र

पुण्यात कलमाडींचे जंगी स्वागत

04 February, 2012 10:30:00 PM
राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगातून नऊ महिन्यानंतर जामीनावर सुटलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे शनिवारी पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले.

कोकणविकासाच्या आड आलात तर खबरदार

04 February, 2012 09:29:00 PM कोकणच्या विकासाचा निधी कोणी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवत असेल तर ते सहन करणार नाही असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला....
आणखी वाचा

भास्कर जाधवांनी राणेसाहेबांची माफी मागावी

04 February, 2012 10:18:00 AM चिपळूण येथील पालकमंत्री अजित पवारांसमोर लाचार आहेत. कोकणवर अन्याय झाला तरी ते गप्प बसतील. ...
आणखी वाचा

आजचा काळ वाचा, व्यक्त करा!

04 February, 2012 09:40:00 AM आजचे नागरी व ग्रामीण समाज वास्तव अस्वस्थ करणारे आहे. या वास्तवाला पुरेशा ताकदीने साहित्यिक भिडत नाहीत, असे विचार प्रा. डहाके यांनी व्यक्त केले....
आणखी वाचा

सांगलीतील 25 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

04 February, 2012 02:30:00 AM सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील तीन टोळय़ांतील 25 गुंडांना जिल्ह्याबाहेर पिटाळण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, मोका अन्वये या 25 गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, उपअधीक्षक कविता नेरकर यांनी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. रवींद्र शिसवे यांना तो सादर केला आहे. ...
आणखी वाचा

सिंधुदुर्गचा विकास करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये

04 February, 2012 01:40:00 AM राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मी स्पर्धक वाटतो. म्हणून ही सर्व मंडळी माझ्या विरोधात गरळ ओकत आहेत. स्वत: दहशतवाद निर्माण करून आमच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. ही सर्व कटकारस्थाने कोकण विकासाला खीळ घालणारी आहेत. या जिल्ह्याची प्रगती यांना पाहवत नाही. म्हणून हा खटाटोप आहे, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कोकण विकासाच्या शत्रूंचा समाचार घेतला....
आणखी वाचा

सांगली- कार आणि ट्रक अपघातात तीन ठार

03 February, 2012 08:45:00 PM मिरज पंढरपूर रस्त्यावर भोसे गावानजीक शुक्रवारी दुपारी कार आणि ट्रकचा अपघात होऊन कारमधील तीन प्रवासी जागीच ठार झाले तर दोन जण जबर जखमी झाले आहेत. ...
आणखी वाचा

माघी यात्रा उत्साहात, तीन लाख भाविक!

03 February, 2012 07:50:00 PM टाळ मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषणात तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत माघी यात्रा सोहळा मोठ्या थाटात पार पडला....
आणखी वाचा

प्रचार करणा-या शिक्षकांची चौकशी

03 February, 2012 10:55:00 AM जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निवडणूक प्रचाराला झुंपण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा डाव नुकताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी अलिबाग तालुक्यातील सहाण येथे हाणून पाडला होता...
आणखी वाचा

जातीयवादी शिवसेनेला हद्दपार करा

03 February, 2012 10:50:00 AM ‘छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीयवादी विचार पसरवणा-या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेतून आम्ही हद्दपार करणार आहोत. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 5439 | displaying: 51 - 60