PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र पळशीकरांच्या घरावर मोर्चा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 16 May, 2012 11:56:00 AM भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त व्यंगचित्रप्रकरणी मंगळवारी डॉ. सुहास पळशीकर यांच्या पुण्यातील घरावर मोर्चा काढण्यात आला. राज्यातील प्रमुख देवस्थाने दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 16 May, 2012 11:55:00 AM महाराष्ट्रातील तब्बल 11 देवस्थाने अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) गृहविभागाला दिली आहे. त्यामुळे या देवस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जळगावाच्या अपघातात पाच ठार ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 16 May, 2012 11:40:00 AM रत्नागिरी, जळगाव आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी झालेल्या चार अपघातांमध्ये 11 जण मरण पावले असून बुलडाणा येथे एक खासगी बस उलटून 24 जण जखमी झाले आहेत. कुपोषित आहार गैरव्यवहारप्रकरणी तिघांना अटक ================================================================================ प्रहार वार्ताहर on 16 May, 2012 11:18:00 AM अंगणवाड्यातून बालक आणि गरोदर मातांना दिल्या जाणा-या सकास आहाराच्या 18 गोण्या सावटा येथील एका गोठ्यात सापडल्याप्रकरणी डहाणू पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नक्षलवाद्याचा भारत बंद ;जाळपोळीच्या घटना ================================================================================ प्रहार वार्ताहर on 16 May, 2012 11:06:00 AM सरकारने ऑपरेशन ग्रीन हंट पुन्हा सुरू केल्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी बुधवारी भारत बंदचे आवाहन केले असून गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये मंगळवारी रात्रीपासूनच त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोल्हापुरात हत्तीचा उच्छाद ================================================================================ प्रहार वार्ताहर on 15 May, 2012 10:55:00 PM कोणाच्याही नियंत्रणाशिवाय भर रस्त्यावरून हत्तीची स्वारी निघाली तर..? हीच स्थिती कोल्हापूरकरांनी मंगळवारी अनुभवली. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. वासुदेव गाडे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 15 May, 2012 09:10:00 PM ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वासुदेव गाडे यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात नैसर्गिक जल नियोजनाची गरज ================================================================================ महेंद्र दुसार on 16 May, 2012 03:15:00 AM रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याचे नियोजन, नैसर्गिक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आदी कारणांमुळे पाण्याची कमतरता आहे. महसूलमंत्र्यांवर भडकले आमदार सत्तार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 15 May, 2012 10:18:00 AM औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातीलखरीप हंगाम बैठकीत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. पशुधनाची कवडीमोलाने विक्री ================================================================================ प्रहार वार्ताहर on 15 May, 2012 11:17:00 AM दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असल्याने चारा-पाण्याअभावी आबाळ होणा-या जनावरांचे पालनपोषण करणे बळीराजाला अवघड झाले आहे. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली जनावरे दावणीवर उपाशी मरण्यापेक्षा दुस-याकडे किमान जगतील तरी या आशेने अनमोल पशुधन कवडीमोलाने किमतीने विकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.