03 February, 2012 10:15:00 AM
प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी बोलताना स्वत:ची आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे, जेणेकरून मंत्रिमंडळामध्ये समोरासमोर बसताना संकोच वाटणार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आर. आर. पाटील यांच्यावर केली.
02 February, 2012 11:39:00 PM
माघी यात्रेसाठी पंढरीत अडीच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले असून विठ्ठलदर्शन रांगेत एक लाख भाविक उभे आहेत. शहरातील रस्ते भाविकांच्या आगमनाने फुलून गेले आहेत. मात्र चंद्रभागेत पाणी नसल्यामुळे भाविकांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत....
02 February, 2012 10:44:00 PM
गोसे सिंचन प्रकल्प बाधित गावांचा विद्युतपुरवठा खंडित केल्याचे कारण देत भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांच्या समर्थकांनी प्रकल्प कार्यालयाची मोडतोड केली....
02 February, 2012 11:25:00 PM
चिपळूण, रत्नागिरीपाठोपाठ खासदार डॉ. निलेश राणे यांनी आता राजापुरातही राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला आहे. ...
02 February, 2012 10:38:00 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष सुभाष पाटील यांनी पक्षाला राम-राम ठोकला. महानगरपालिकेच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी परत करत पाच उपाध्यक्षांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली.
...
02 February, 2012 11:05:00 PM
साहित्य संमेलनातून नद्या व पर्यावरणाला वाचवण्यासाठी विचारमंथन व्हावे, अशी भूमिका पर्यावरणतज्ज्ञ व मॅगसेसे विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनी येथे मांडली.
...
02 February, 2012 04:20:00 PM
उस्मानाबादजवळ वडगाव येथे सकाळी सातच्या सुमारास रुग्णवाहिका आणि एसटीच्या धडकेत पाच ठार आणि तीन जण जबर जखमी झाले....
02 February, 2012 09:50:00 AM
राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून काँग्रेसमधील असंतुष्ट आत्म्यांचा गट आहे,’ अशी टीका केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे...
02 February, 2012 10:46:00 AM
गुजरात व राजस्थानात प्रवास करणा-या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने पुणे-मुंबई-उदयपूर आंतरराज्य मार्गावरील वातानुकूलित शिवनेरी सेमी स्लिपर सेवा सुरू केली आहे....
01 February, 2012 11:05:00 PM
पुणे बंगळूरु महामार्गावर वाळवा तालुक्यात कामेरी गावाजवळ एसटी बस पुलावरून कोसळल्याने 14 प्रवासी जखमी झाले. ...