PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महाराष्ट्र शिवसेना, मनसेला दुष्काळातले काय कळते? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 14 May, 2012 08:50:00 PM शिवसेना आणि मनसे यांना दुष्काळातले काय कळते. त्यांच्या दुष्काळी भागातील सहली प्रसिध्दीसाठी सुरु आहेत. अशी खरमरीत टिका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. ‘बेळगाव बंद’ला हिंसक वळण ================================================================================ प्रहार वार्ताहर on 14 May, 2012 08:00:00 PM भाजपचे आमदार अभय पाटील यांची आमदारकी रद्द करावी या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी व संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या बेळगाव बंदला हिंसक वळण लागले. जतमध्ये सरकारी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न ================================================================================ प्रहार वार्ताहर on 14 May, 2012 05:44:00 PM जत येथील तहसिल कार्यालयाच्या आवारातील सरकारी कार्यालये पेटवून देण्याचा प्रयत्न रविवारी मध्यरात्री दीड वाजता काही समाजकंटकांनी केला. आजपासून पनवेलमध्ये कोकण महोत्सव ================================================================================ प्रहार वार्ताहर on 14 May, 2012 12:02:00 PM पनवेल येथील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कोकण महोत्सव 2012’ सोमवारपासून सुरू होणार असून, दहा दिवस चालणा-या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. दोन कोटींची मूर्ती अखेर तुळजाभवानीला अर्पण ================================================================================ प्रहार वार्ताहर on 14 May, 2012 12:00:00 PM कित्येक दिवस चर्चेत असलेली 225 किलो वजनाची चांदीची मूर्ती व पावणे दोन किलो सोने, हिरेजडित अलंकार अशी सुमारे दोन कोटी रुपये किमतीची मूर्ती पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत मिरवणूक काढून तुळजा भवानीला रविवारी अर्पण करण्यात आली. 1972 पेक्षाही भीषण परिस्थिती ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 14 May, 2012 11:56:00 AM यंदा 1972 पेक्षाही भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतोय, असे सांगून आणखी चार महिने ही दुष्काळी स्थिती कायम राहणार असल्याने प्रशासनाने दक्ष राहावे, असा आदेश केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे. कुपोषित बालकांच्या तोंडचा घास गुरांच्या घशात ================================================================================ प्रहार वार्ताहर on 14 May, 2012 11:37:00 AM कुपोषित बालकांना पुरवण्यात येणा-या सकस आहाराची फुटलेली पाकिटे आणि सरकारी नोंदी असलेल्या 18 गोणी शनिवारी येथील गोठ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. जळगावातील पहूरची तहान भागणार... ================================================================================ शामसुंदर सोन्नर on 14 May, 2012 10:15:00 AM जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या पहूर आणि परिसरातील गावांना तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर बुधवारपर्यंत हक्काचे पाणी मिळणार आहे! नगरमध्ये भाविकांच्या गाडीला अपघात; सहा ठार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 May, 2012 07:30:00 PM अहमदनगर-मनमाड रस्त्यावरील राहुरीजवळ भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात सहाजण ठार झाले आहेत. एरंडोलजवळ ट्रकची रिक्षाला धडक; एक ठार ================================================================================ वृत्तसंस्था on 13 May, 2012 02:10:00 PM सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोलजवळ रविवारी पहाटे एका ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार आणि दोन जण जखमी झाले.