पहिले पान | महाराष्ट्र

महाराष्ट्र

भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यूची शंका

28 January, 2012 10:44:00 AM
भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळ्यांचा मोठय़ा संख्येने मृत्यू होत आहे. कावळ्यांच्या अशा अचानक मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आले नसले तरी, बर्ड फ्ल्यूची शक्यता वर्तवली जात आहे.

दरडोई उत्पन्न लाखावर आणण्याचा प्रयत्न

28 January, 2012 10:42:00 AM जिल्ह्यातील जनतेला सुखाचे, समाधानाचे दिवस आणण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नारायण राणे यांनी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण प्रसंगी केले....
आणखी वाचा

जीप-ट्रकच्या धडकेत चार ठार

27 January, 2012 10:15:00 PM अमरावती परतवडा मार्गावर आसेगाव नजीक झालेल्या कालीपीली जीप आणि ट्रक मधे धडक बसून घडलेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत....
आणखी वाचा

औरंगाबादमध्ये शिक्षकाच्या हल्ल्यात शिक्षक ठार

27 January, 2012 09:30:00 PM औरंगाबाद येथील सुशिलादेवी विद्यालयात दोन शिक्षकांचा वाद झाल्यानंतर एकाने दुस-यावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले....
आणखी वाचा

राष्ट्रवादी शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी

25 January, 2012 11:15:00 PM जि.प. आणि पं.स. निवडणुकीत आघाडी नसली तरी राष्ट्रवादी हा आमचा शत्रू नव्हे तर प्रतिस्पर्धी आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे....
आणखी वाचा

माथेफिरू संतोष मानेला पोलिस कोठडी

26 January, 2012 04:15:00 PM पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवून नऊ निष्पापांचे बळी घेणा-या माथेफिरु संतोष मानेला विशेष न्यायालयाने तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...
आणखी वाचा
image

मनोरुग्ण एसटी चालकाने घेतले नऊ बळी

25 January, 2012 12:30:00 PM पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोतून एका मनोरुग्ण एसटी चालकाने एसटी बस पळवून पुण्यातील रस्त्यावर अक्षरश: हैदौस घालत नऊ निष्पापांचे बळी घेतले....
आणखी वाचा

संतोष मानेचे थैमान..

26 January, 2012 11:20:00 AM माने मंगळवारी रात्री गाणगापूरहून एसटी घेऊन पुणे आगारात आला होता. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात येऊन डय़ुटी ऑफिसरकडे मला लगेचच कुठल्या तरी एसटीवर पाठवा, अशी मागणी केली. त्यावेळी माने आणि डय़ुटी ऑफिसरमध्ये बाचाबाची झाली.......
आणखी वाचा

काँग्रेस, राणेंशी एकनिष्ठ राहणार-सावंत

26 January, 2012 10:30:00 AM काँग्रेसमधून बाहेर पडत बांदा येथून जि.प.साठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी भरणा-या गुरू सावंत यांनी, आपण उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याशीच एकनिष्ठ राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट करत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. ...
आणखी वाचा

काँग्रेसला निर्णायक बहुमत मिळेल

26 January, 2012 09:50:00 AM -‘लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठेच अस्तित्व नाही. अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. पण त्यांना थारा मिळणार नाही. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसचाच झेंडा फडकेल आणि राज्यातही काँग्रेसला निर्णायक बहुमत मिळेल,’ असा विश्वास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांनी बुधवारी येथे बोलताना व्यक्त केला. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 5407 | displaying: 71 - 80