PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
पुणे मारहाण प्रकरण: लष्कराचे चौकशीचे आदेश
						<description>पुण्यामध्ये पोलिस आणि लष्कराच्या जवानामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या मारहाणीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश लष्कराने बुधवारी दिले.
कोकणचा विकास राष्ट्रवादीनेच रोखला 
						<description>विकास प्रक्रियेला गती देण्यापेक्षा विकास निधीत कपात करणारी मंडळी आता मतांचा जोगवा मागत आहेत, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे वस्त्रहरण केले.</description>
‘इकॉर्निया’मुळे मच्छीमार उद्ध्वस्त
						<description>तलावात वेगाने पसरणा-या इकॉर्निया वनस्पतीने भंडारा जिल्ह्यातील शेकडो तलावांना आपल्या कवेत घेतले असून, मासेमारी आणि शिंगाडा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. ही वनस्पती काढण्यासाठी मासेमार सहकारी संस्थांना लक्षावधी रुपयांचा खर्च येत असून, उत्पादनही घटल्याने, मासेमारी संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.</description>
कोल्हापुरात उत्तरायणातील किरणोत्सव सुरू  
						<description>पुरातन स्थापत्य शास्त्रातील एक आश्चर्य समजल्या जाणा-या करवीर क्षेत्रातील साडेतील शक्तीपीठांपैकी एक असणा-या महालक्ष्मी मंदिरात मंगळवारपासून तीन दिवस चालणा-या किरणोत्सव सोहळय़ास प्रारंभ झाला.</description>
पुण्यात दोन लष्करी अधिका-यांच्या घरावर छापे
						<description>लष्कराच्या तक्रारीवरून पुण्यातील कल्पतरू बिल्डरसह सदर्न कमांडचे निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल नोबल थंबुराज व तत्कालीन डिफेन्स इस्टेट ऑफिसर एस. आर. नायर यांच्या घरावर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधकविरोधी विभागाने मंगळवारी छापे टाकले.
अमरावतीत महायुती दुभंगली
						<description>अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची महायुती मंगळवारी दुभंगली. महायुतीतून रिपाइं आठवले गटाने बाहेर पाडण्याचा निर्णय जाहीर केला आहे</description>
प्रगतीसाठी बदलांचा वेध घ्या-राणे
						<description>व्यापार वाढवायचा असेल तर पर्यटनावर भर दिला पाहिजे. होणा-या स्थित्यंतराचा अंदाज घेऊन नियोजन केले पाहिजे. तरच व्यापार उद्योगात देदिप्यमान प्रगती साधता येईल, असे आवाहन पालकमंत्री नारायण राणे यांनी केले. </description>
रत्नागिरीत राष्ट्रवादीला सुरुंग
						<description>डॉ. राणे यांच्या नेतृत्वाला दाद देत पावस आणि जयगडमधील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पावसमधील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष लाईक फोंडू व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश असून, त्यामुळे काँग्रेस अधिक भक्कम झाली आहे.</description>
किल्ला सफाईसाठी ‘रायगड रोप वे’चा पुढाकार
						<description>रायगड किल्ल्याला प्लॅस्टिक कच-याच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे रायगड रोप वे प्रशासनाने ‘निसर्गावर प्रेम करा’ ही अभिनव योजना राबवली आहे. </description>
अलिबागमध्ये पार्ट्यांना ऊत
						<description>एकीकडे हिवाळ्यामुळे पसरलेला गारवा आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे तापलेले वातावरण या पार्श्वभूमीवर सध्या रायगडात पार्ट्यांना ऊत आला आहे. उमेदवार एकीकडे जाहीर सभा, चौक सभा, गावकीच्या सभांमध्ये मैदान गाजवत असताना दुसरीकडे गावकीतल्या फुटीर गटाला मर्जीत ठेवण्यासाठी परिसरात दारू आणि मटणाच्या पार्ट्या झडत आहेत. 
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>