01 February, 2012 03:25:00 AM
व्यापार वाढवायचा असेल तर पर्यटनावर भर दिला पाहिजे. होणा-या स्थित्यंतराचा अंदाज घेऊन नियोजन केले पाहिजे. तरच व्यापार उद्योगात देदिप्यमान प्रगती साधता येईल, असे आवाहन पालकमंत्री नारायण राणे यांनी केले.
31 January, 2012 11:25:00 PM
डॉ. राणे यांच्या नेतृत्वाला दाद देत पावस आणि जयगडमधील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पावसमधील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष लाईक फोंडू व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश असून, त्यामुळे काँग्रेस अधिक भक्कम झाली आहे....
01 February, 2012 04:05:00 AM
रायगड किल्ल्याला प्लॅस्टिक कच-याच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे रायगड रोप वे प्रशासनाने ‘निसर्गावर प्रेम करा’ ही अभिनव योजना राबवली आहे. ...
01 February, 2012 02:35:00 AM
एकीकडे हिवाळ्यामुळे पसरलेला गारवा आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे तापलेले वातावरण या पार्श्वभूमीवर सध्या रायगडात पार्ट्यांना ऊत आला आहे. उमेदवार एकीकडे जाहीर सभा, चौक सभा, गावकीच्या सभांमध्ये मैदान गाजवत असताना दुसरीकडे गावकीतल्या फुटीर गटाला मर्जीत ठेवण्यासाठी परिसरात दारू आणि मटणाच्या पार्ट्या झडत आहेत.
...
31 January, 2012 11:25:00 AM
जिल्ह्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी कोसळलेल्या अवकाळी पावसाने धान खरेदी केंद्रावर धावपळ उडाली....
31 January, 2012 11:30:00 AM
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सहा कोटी रुपये व पोलिस बंदोबस्तासाठी तीन कोटी रुपये असा एकूण नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले....
31 January, 2012 11:10:00 AM
चोरी होत नाही अशी संपूर्ण देशात प्रसिद्धी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर गावात चोरीच्या घटनांची साडेसाती सुरू झाली असून देवस्थानचे विश्वस्त असलेल्या अॅड. बानकर यांच्या बंधूंच्या गॅस गोदामाचा पत्रा उचकटून चोरटय़ांनी तेथील संगणकाची चोरी केली....
31 January, 2012 11:00:00 AM
गुहागरच्या अरबी समुद्रामध्ये आढळलेल्या शिलाहारकालीन दगडी भिंतीचे सुरू असलेले संशोधन आता थांबणार आहे. यासाठी पुढाकार घेतलेल्या पुण्याच्या डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संशोधक डॉ. अशोक मराठे यांच्या सेवानिवृत्तीमुळे संशोधनाचा हा विषयच इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...
31 January, 2012 11:20:00 AM
कळमना परिसरातील चिखली या औद्योगिक भागात सोमवारी संध्याकाळी चार मजली इमारत कोसळून 25 हून अधिक मजूर ढिगा-याखाली दबले गेले. त्यापैकी सात जणांना बाहेर काढले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे....
30 January, 2012 09:45:00 PM
लोणावळ्याच्या भुशी डॅममध्ये बुडून पुण्यात राहणा-या दोघा जणांचा मृत्यू झाला....