पहिले पान | महाराष्ट्र | पुण्यात कलमाडींचे जंगी स्वागत

पुण्यात कलमाडींचे जंगी स्वागत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगातून नऊ महिन्यानंतर जामीनावर सुटलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे शनिवारी पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले.

पुणे- राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगातून नऊ महिन्यानंतर जामीनावर सुटलेले खासदार सुरेश कलमाडी यांचे शनिवारी पुण्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

काँग्रेसचे अनेक नगरसेवक, समर्थक आणि पदाधिका-यांनी पुणे विमानतळावर कलमाडींच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. कलमाडींना विमानतळाबाहेर येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे उशीर झाला. कलमाडी बाहेर येताच  कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पुणे महापालिका निवडणुकांमध्ये कलमाडींची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कलमाडी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यामध्ये कलमाडींना माननारा गट असल्याने त्यांच्या आगमनामुळे पुण्यात काँग्रेसला बळ मिळेल असे बोलले जात आहे. असे असले तरी, कलमाडींचे निलंबन झाले असून ते प्रचारात भाग घेणार नाहीत असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0