पहिले पान | महाराष्ट्र | वेश्याव्यवसायप्रकरणी तमिळ अभिनेत्रीला अटक

वेश्याव्यवसायप्रकरणी तमिळ अभिनेत्रीला अटक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

तमिळ चित्रपटातील एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाच्या आरोपाखाली शनिवारी सायंकाळी अटक केल्याचे पुणे पोलिसांनी रविवारी सांगितले.

पुणे- तमिळ चित्रपटातील एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाच्या आरोपाखाली शनिवारी सायंकाळी अटक केल्याचे पुणे पोलिसांनी रविवारी सांगितले. अभिनेत्री कॅरोलिन मारिया असान (22) आणि तिचा व्‍यवस्‍थापक एम. राजकुमार  (32) यांना विमान नगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक केले.

" पोलिसांनी नकली गि-हाईक पाठवून राबवलेल्या या मोहिमेत कॅरोलिनला अटक केले.चेन्नईमध्ये लोकप्रिय असलेल्या कॅरोलिनने 'रेन','वदचलम' यासारख्या चित्रपटात काम केले आहे," असे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले.

याशिवाय कॅरोलिनने चेन्नई आणि बंगळूरु येथे हिरे निर्मिती कंपनी व टेक्‍सटाईल कंपन्‍यांसाठी मॉडेलिंगचे कामही केल्याचे बर्गे यांनी नमूद केले. एम. राजकुमार याचा स्‍वत:चा फिल्‍म स्‍टुडिओ आहे.

याप्रकरणी विमान नगर पोलिस स्‍थानकात गुन्‍हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0