पहिले पान | मनोरंजन | मल्टिप्लेक्स

मल्टिप्लेक्स

image

जुन्या प्रेमाची नवीन गोष्ट

19 February, 2012 07:25:00 AM
‘एक दीवाना था’मधला रोमान्स हा बराचसा ओल्ड स्कूल पठडीतला आहे, घरच्यांना प्रेम पसंत नसणं वगैरे पद्धतीचा. त्याचा सेटअप अर्थातच नवा आहे, कंटेंपररी आहे, पण आत्मा जुन्या काळातला (जुनाट नव्हे), चिरंतन आहे.
image

या ‘ब्लफ’पासून लांब राहा!

19 February, 2012 06:25:00 AM कथेच्या नावाने बोंब, अत्यंत ढिसाळ पटकथा, विनोदाच्या नावाखाली नुसतेच अंगविक्षेप आणि पाणचटपणा.. एकंदरीत सिनेमा या कलेमागील तंत्राबाबत कमालीची बेफिकिरी दाखवत सिनेमा बनवला जातो. त्याचा परिणाम अर्थात पडद्यावर दिसतोच. अंकुश चौधरी अभिनित ‘ब्लफमास्टर’ याच प्रकारातला आहे....
आणखी वाचा
image

गोळाबेरीज नव्हे, कडबोळं!

12 February, 2012 04:00:00 AM आजच्या पिढीला पुलंच्या साहित्याची, त्यांनी जन्माला घातलेल्या अतरंगी, लोभस, करुण, हळव्या, रासवट, आगाऊ अशा विविधरंगी व्यक्तिरेखांची ओळख व्हावी, हा या चित्रपटामागील दिग्दर्शकाचा हेतू स्तुत्य आहे. पण त्यासाठी त्याने जो मार्ग स्वीकारलाय तो अगदीच सहजसोप्पा, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून फारसे कष्ट न घ्यायला लावणारा आहे....
आणखी वाचा
image

नेहमीच्या पेचांपलिकडचा रॉमकॉम

12 February, 2012 03:30:00 AM करण जोहरने दिग्दर्शित केलेला किंवा त्याच्या निर्मिती संस्थेचा चित्रपट, त्यात रॉमकॉम म्हटलं की, आधीच पोटात गोळा येतो....
आणखी वाचा
image

चोरांच्या घे-यात आम आदमी

05 February, 2012 05:30:00 AM ‘गली गली चोर है’मध्ये या सगळ्याच गोष्टी आहेत आणि म्हणूनच तो अतिरंजीत, प्रचारकी होण्याचा धोकाही तितकाच जास्त....
आणखी वाचा
image

एक सर्वसाधारण पथ

29 January, 2012 03:15:00 AM प्रत्येक कलाकृती ही नवरसांशी संबंधित असते. बीभत्स आणि करुण रस यांच्या बरोबरीने वीररसाची योजना असा समतोल दृकश्राव्य माध्यमात राखणं ही तारेवरची कसरतच...
आणखी वाचा
image

अरे, बच्चनच की..

29 January, 2012 02:30:00 AM आपली शिक्षणपद्धती सदोष आहे, शाळेत मिळणारं पुस्तकी ज्ञान आणि दैनंदिन जीवन व्यवहार याचा अर्थाअर्थी संबंध नसतो, असं एक समाजमत आहे....
आणखी वाचा

जन गण मन- एक वेगळा प्रयत्न

22 January, 2012 03:30:00 AM हरिश्चंद्राची फॅक्टरी, वळू यांसारख्या चित्रपटांतून नंदू माधवने स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केलीच आहे. भारंभार भूमिका स्वीकारण्याऐवजी एका वेळेस एकाच भूमिकेवर घेतलेले कष्ट, सिने माध्यमाची असलेली जाण यांसारख्या गुणांमुळे त्याला हे साध्य झालं आहे. आता ‘शाळा’ आणि ‘जन गण मन’ या चित्रपटांमधूनही तो वेगळ्या भूमिकांत रसिकांसमोर येतोय....
आणखी वाचा
image

या ‘शाळे’त प्रवेश घ्याच!

22 January, 2012 03:30:00 AM ‘शाळा’हा मिलिंद बोकील यांच्या गाजलेल्या कादंबरीवरील चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटात लहान मुलांचं, शाळकरी मुलांचं भावविश्व अतिशय तरलतेनं चितारलंय. ...
आणखी वाचा
image

रात्रीची फसलेली सफर

15 January, 2012 05:30:00 AM कागदावर अतिशय रोचक वाटलेली कल्पना प्रत्यक्षात पडद्यावर तितक्याच रोमहर्षकपणे रंगेल, याची शाश्वती नसते. यापूर्वी असंख्य चित्रपटांच्या बाबतीत हे घडलंय. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 203 | displaying: 1 - 10
मोस्ट कमेंटेड