पहिले पान | मनोरंजन

मनोरंजन

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शनात

22 February, 2012 03:40:00 AM
गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली मृणाल कुलकर्णी आता एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून आपल्या या पहिल्या चित्रपटात तिने नामवंत कलाकारांची फौजच उभी केली आहे.
image

जुन्या प्रेमाची नवीन गोष्ट

19 February, 2012 07:25:00 AM ‘एक दीवाना था’मधला रोमान्स हा बराचसा ओल्ड स्कूल पठडीतला आहे, घरच्यांना प्रेम पसंत नसणं वगैरे पद्धतीचा. त्याचा सेटअप अर्थातच नवा आहे, कंटेंपररी आहे, पण आत्मा जुन्या काळातला (जुनाट नव्हे), चिरंतन आहे....
आणखी वाचा
image

या ‘ब्लफ’पासून लांब राहा!

19 February, 2012 06:25:00 AM कथेच्या नावाने बोंब, अत्यंत ढिसाळ पटकथा, विनोदाच्या नावाखाली नुसतेच अंगविक्षेप आणि पाणचटपणा.. एकंदरीत सिनेमा या कलेमागील तंत्राबाबत कमालीची बेफिकिरी दाखवत सिनेमा बनवला जातो. त्याचा परिणाम अर्थात पडद्यावर दिसतोच. अंकुश चौधरी अभिनित ‘ब्लफमास्टर’ याच प्रकारातला आहे....
आणखी वाचा

‘झी नामांकनां’मध्ये या वेळी चुरस

19 February, 2012 04:20:00 AM ‘झी मराठी’तर्फे दरवर्षी देण्यात येणा-या ‘झी गौरव’ पुरस्कारांसाठीची नामांकनं घोषित झाली असून, या वेळी प्रत्येक श्रेणीत कडवी झुंज असल्याचं पाहायला मिळत आहे. नामांकनांमध्ये अनेक चित्रपटांनी स्थान पटकावल्याने गेली अनेक वर्ष एकाच चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावण्याचा ट्रेंड यावेळी बहुदा मोडीत निघण्याची चिन्हं आहेत....
आणखी वाचा

ब्रिटनच्या अ‍ॅडेलेला सहा ग्रॅमी

14 February, 2012 09:45:00 AM जागतिक संगीत क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणा-या ग्रॅमी पुरस्कारांवर यंदा अ‍ॅडेलेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले....
आणखी वाचा
image

ये मौसम का जादू है मितवा

14 February, 2012 07:35:00 AM हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या प्रेमाची आणि लग्नाचीही जोरदार हवा आहे. ग्लॅमरच्या या झगमगाटी दुनियेत तारेतारकांच्या लव अफेअर्सची चर्चा नेहमीच सुरू असते. पण 2012 हे वर्ष मात्र हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ‘रिअल लाइफ’ विवाहांचं असणार असं दिसतंय. ‘ये मौसम का जादू है मितवा’ म्हणत कोण कोण विवाहबंधनात अडकणार, हे पाहायला चित्रपटसृष्टी व प्रेक्षकही उत्सुक आहेत....
आणखी वाचा
image

गोळाबेरीज नव्हे, कडबोळं!

12 February, 2012 04:00:00 AM आजच्या पिढीला पुलंच्या साहित्याची, त्यांनी जन्माला घातलेल्या अतरंगी, लोभस, करुण, हळव्या, रासवट, आगाऊ अशा विविधरंगी व्यक्तिरेखांची ओळख व्हावी, हा या चित्रपटामागील दिग्दर्शकाचा हेतू स्तुत्य आहे. पण त्यासाठी त्याने जो मार्ग स्वीकारलाय तो अगदीच सहजसोप्पा, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून फारसे कष्ट न घ्यायला लावणारा आहे....
आणखी वाचा
image

नेहमीच्या पेचांपलिकडचा रॉमकॉम

12 February, 2012 03:30:00 AM करण जोहरने दिग्दर्शित केलेला किंवा त्याच्या निर्मिती संस्थेचा चित्रपट, त्यात रॉमकॉम म्हटलं की, आधीच पोटात गोळा येतो....
आणखी वाचा

पुन्हा पुरुष!

12 February, 2012 02:30:00 AM ‘अस्मी प्रॉडक्शन’चं तिसरं पुष्प, जयवंत दळवी यांचं ‘पुरुष’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे....
आणखी वाचा

‘व्हॅलेटाईन डे’ ईशासाठी खास

11 February, 2012 11:50:00 AM यंदाचा व्हॅलेटाईन डे अभिनेत्री ईशा देओलसाठी खास ठरणार आहे....
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 777 | displaying: 1 - 10
मोस्ट कमेंटेड