PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मनोरंजन अमिताभ साकारणार नटसम्राट! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 17 May, 2012 10:25:00 AM ‘नटसम्राट’ हे नाटक रुपेरी पडद्यावर येणार असून अमिताभ बच्चन त्यात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणार आहे. तृतीयपंथींच्या जीवनावर ‘आम्ही का तिसरे’ ================================================================================ राजेश शिरभाते on 17 May, 2012 04:15:00 AM मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक यश पाहिलेल्या, ग्रामीण भागात देवी, ताई, आई म्हणून ओळखल्या जाणा-या अलका कुबल आता एक नवीन इनिंग खेळत आहेत. भाई, भय्या और ब्रदर ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 13 May, 2012 12:05:00 AM छोटा पडदा ही केवळ स्त्रियांचीच मक्तेदारी असून केवळ त्यांच्यासाठीच वाहिन्यांवर कार्यक्रम तयार केले जातात. त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर सासू-सुना छाप कार्यक्रमांची चलती असताना ‘सब’ वाहिनीने एक वेगळाच मार्ग निवडला आहे. बच्चेकंपनीच्या भेटीला चिंटू येतोय.. ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 12 May, 2012 11:55:00 PM वृत्तपत्रांतून गेली 20 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेली आणि आबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेली ‘चिंटू’ ही कार्टुन मालिका आता चित्रपटरूपात येत आहे. ‘तुकाराम’च्या सीडीचं अनावरण ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 12 May, 2012 08:30:00 PM प्रभातच्या ‘संत तुकाराम’या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण ख्यातनाम दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते झाले. 'अजिंठा'च्या प्रदर्शनास सेन्‍सॉर बोर्डाचा हिरवा कंदील ================================================================================ वृत्तसंस्था on 11 May, 2012 12:40:00 PM 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिला. राणा दग्गुबती चित्रपट निर्माता बनणार ================================================================================ पीटीआय on 01 May, 2012 01:15:00 PM बॉलिवुडमधील दोन चित्रपटात काम केल्यानंतर तेलगू अभिनेता राणा दग्गुबती आता निर्माता बनण्याच्या मार्गावर आहे. मुलांच्या आकाशाचा वेध घेणारा ‘ये खुला आसमान’ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 30 April, 2012 02:20:00 AM मुलांनी आपला आत्मविश्वास गमावणे. आता हा एका चित्रपटाचा विषय होऊ शकतो का? मात्र तरुण दिग्दर्शिका गीतांजली सिन्हा यांनी हा विषय एका वेगळ्या पद्धतीने पडद्यावर उतरवलेला आहे. देविशा फिल्म्सचा ‘भारतीय’! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 29 April, 2012 07:55:00 AM ‘देऊळ’ चित्रपटाच्या यशानंतर देविशा फिल्म्सनं आपल्या ‘भारतीय’ या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. मराठी चित्रपटात प्रथमच ‘अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर’ ================================================================================ राजेश शिरभाते on 26 April, 2012 05:55:00 AM एकेकाळी केवळ लहान मुलांपुरतेच मर्यादित असलेल्या अ‍ॅनिमेशनच्या तंत्राने आता मोठ्यांच्या जीवनातही प्रवेश केला आहे.