पहिले पान | मनोरंजन

मनोरंजन

मादाम तुसाँच्या संग्रहालयात माधुरीचा प्रवेश

06 January, 2012 03:30:00 AM
एकेकाळी हजारोंच्या हृदयांची धक-धक वाढवणारी आणि सुमारे दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्थान टिकवणारी मराठी तारका माधुरी दीक्षितही आता जगप्रसिद्ध मादाम तुसाँ यांच्या संग्रहालयात मेणाच्या पुतळ्याच्या रूपात पाहायला मिळणार आहे.

महेशचा ‘नटसम्राट’ नाना साकारणार?

05 January, 2012 11:45:00 AM डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट यांनी अजरामर केलेली वि. वा. शिरवाडकरांची ही व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा मध्यंतरी नाना पाटेकरनेही व्यक्त केली होती. अर्थात मुलगा-सुनेचा छळ सहन करणारा, असहाय्य, बापुडवाणा अशा व्यक्तिरेखेत नाना शोभेल का, हा प्रश्न असला तरी त्याच्या अभिनय कौशल्याबद्दल वाद नाही....
आणखी वाचा

डिजिटल चित्रपटांनाही अनुदानाची शिफारस

05 January, 2012 04:30:00 AM मराठी चित्रपटांच्या तंत्रात बदल करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने डिजिटल तंत्राचा वापर करून बनवलेल्या चित्रपटांनाही आता अनुदान देण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आहे. ...
आणखी वाचा
image

इयर एंडची 'झकास' गिफ्ट

01 January, 2012 05:30:00 AM आपलं नाव सार्थ ठरवणारे फार कमी चित्रपट असतात. ‘नाव सोनुबाई पण हाती कथलाचा वाळा’ अशीच ब-याचशा चित्रपटांची गत असते. ‘झकास’ सुरू झाल्यावर पहिली पाच-दहा मिनिटं या चित्रपटाची गतही तशीच आहे की काय, या भीतीने पोटात गोळा येतो....
आणखी वाचा

सहभागी होण्याजोगी ‘वरात’

01 January, 2012 05:30:00 AM मागच्या पिढीतली, रंगभूमीच्या ऐन वैभवाच्या काळात आपल्या वेगळ्या, विशिष्ट शैली, आशय-विषयमांडणी-सादरीकरणामुळे रसिकमनावर ठसा उमटवणारी नाटकं एकापाठोपाठ एक व्यावसायिक रंगभूमीवर येताहेत...
आणखी वाचा

कलर्सवर ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहाँ..’

31 December, 2011 03:30:00 AM जुन्या क्लासिक चित्रपटांतल्या गाजलेल्या गाण्यांतील एखादी फ्रेझवरून मालिकांची शीर्षकं ठेवण्याचा ट्रेण्ड आता चांगलाच रुजलाय. याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘कलर्स’ वाहिनीवरून नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहाँ..’ ही मालिका....
आणखी वाचा

लाइफ ओके ‘स्टार वन’चं नवं रूपडं

31 December, 2011 04:30:00 AM ‘टीआरपी’, ‘जीआरपी’च्या भाऊगर्दीत नवनव्या वाहिन्या सुरू होणं ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. मात्र, आपली एक वाहिनी बंद करून त्या जागी तशाच प्रकारची दुसरी वाहिनी आणणं ही बाब मात्र भारतीय मनोरंजन वाहिन्यांच्या क्षेत्रात पहिल्यांदाच होत असावी. ...
आणखी वाचा
image

सुपरकूल किंग- डॉन 2

25 December, 2011 11:19:00 AM ‘डॉन 2’ हा भारतीय रुपेरी पडद्यावरील आजवरचा सर्वात कूल चित्रपट आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कूल असणं ही आजच्या तरुणपिढीची सर्वात लाडकी गोष्ट आहे....
आणखी वाचा

आमिर लवकरच आत्मचरित्र लिहिणार!

24 December, 2011 05:40:00 PM हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार आमिर खानने आत्मचरित्र लिहणार असल्याची घोषणा एका कार्यक्रमात केली. ...
आणखी वाचा

10वा अशियाई चित्रपट महोत्सव सुरू

23 December, 2011 11:00:00 AM चित्रपट महोत्सवांनी प्रेक्षकांची, विद्यार्थ्यांची व चित्रपट व्यवसायिकांची दृष्टी व्यापक होते. या महोत्सवातील चित्रपटांतून आपल्या शेजारील देशातील चित्रपटांची व त्यांच्या संस्कृतीचीही ओळख होते, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले. ...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 844 | displaying: 101 - 110
मोस्ट कमेंटेड