पहिले पान | मनोरंजन

मनोरंजन

image

चोरांच्या घे-यात आम आदमी

05 February, 2012 05:30:00 AM
‘गली गली चोर है’मध्ये या सगळ्याच गोष्टी आहेत आणि म्हणूनच तो अतिरंजीत, प्रचारकी होण्याचा धोकाही तितकाच जास्त.

मास एंटरटेनर काळाच्या पडद्याआड

05 February, 2012 05:30:00 AM चित्रपटसृष्टीत कधी कोणाचं नशीब पालटेल, ते सांगता येत नाही. चांगल्या अर्थी आणि वाईट अर्थीही. राज कंवरचंच बघाना. 90 च्या दशकात ओळीने सुपरहिट चित्रपट देणारा राज कंवर हे तेव्हा बडं नाव होतं. ...
आणखी वाचा

पुलंची ‘म्हैस’ रुपेरी पडद्यावर

05 February, 2012 05:30:00 AM पुलंची ‘म्हैस’ ही कथा अजरामर आहे. जुन्या पिढीने पुस्तकात वाचली आणि नव्या पिढीने ती ऑडिओच्या माध्यमातून ऐकली आहे. पुलंनी या कथेत मानवी स्वभावाचे नानाविध कंगोरे अचूक टिपले आहेत....
आणखी वाचा

अग्निपथ आता तेलगूमध्ये?

04 February, 2012 06:50:00 PM दिग्दर्शक करण जोहर यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या बहुचर्चित चित्रपटाचा आता तमीळमध्येही रिमेक येण्याची शक्यता आहे. ...
आणखी वाचा

गझलगायक जगजीत सिंग यांना आदरांजली

04 February, 2012 07:00:00 PM दिग्गज गझलगायक जगजीत सिंग यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त ‘जगजीत सिंग- यादों का सफर’ या कार्यक्रमाचे आठ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. ...
आणखी वाचा

रितेश- जेनेलियाचा विवाह सोहळा संपन्न

03 February, 2012 03:30:00 PM हिंदी चित्रपट सृष्टीचे कलाकार रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचा विवाह सोहळा मराठमोळ्या पद्धतीने शुक्रवारी मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला. ...
आणखी वाचा

अनिल मोहिले- संगीत संयोजनातला बादशहा

02 February, 2012 10:15:00 AM संगीताविषयीची जबरदस्त प्रेम आणि ऊर्जा हे अनिल मोहिलेंचं वैशिष्टय़ होतं. व्हायोलीन, जलतरंग, काचतरंग, काष्ठतरंग, तबलातरंग अशा अनेक वाद्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं. हिंदीत खय्याम आणि?आर. डी. बर्मन यांच्यापासून आनंद-मिलिंदपर्यंत असंख्य संगीतकारांची गाणी सजवणा-या या आघाडीच्या संगीत संयोजकाने मराठीत श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, यशवंत देव यांच्याही गाण्यांना चारचाँद लावले....
आणखी वाचा

मंगेशकर कुटुंबाचेही नुकसान- लता मंगेशकर

02 February, 2012 09:50:00 AM अनिल मोहिले यांच्याबरोबरचा आमचा स्नेह पन्नास वर्षापेक्षाही अधिक वर्षाचा होता. ते आमच्या कुटुंबातलेच एक सदस्य होते. त्यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबाचेही नुकसान झाले....
आणखी वाचा

‘मिफ्फ’ची मेजवानी

30 January, 2012 07:45:00 PM माहितीपट, लघुपट पाहण्याची प्रत्येक संधी साधू इच्छिणाऱ्यांना आता वेध लागले आहेत ते ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चे (मिफ्फ). जगभरात विविध विषयांवर बनलेले लघुपट आणि माहितीपट पाहण्याची संधी ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान एनसीपीएमध्ये सर्वासाठी उपलब्ध असणार आहे. ...
आणखी वाचा
image

एक सर्वसाधारण पथ

29 January, 2012 03:15:00 AM प्रत्येक कलाकृती ही नवरसांशी संबंधित असते. बीभत्स आणि करुण रस यांच्या बरोबरीने वीररसाची योजना असा समतोल दृकश्राव्य माध्यमात राखणं ही तारेवरची कसरतच...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 844 | displaying: 81 - 90
मोस्ट कमेंटेड