नाट्यपट

image

बेजान आणि कृत्रिम

04 July, 2009 09:15:00 PM
१ मे १९६० या नाट्यकृतीचा उद्देश हा अत्यंत प्रामाणिक आहे. पण त्यांची मांडणी ही ढोबळ, वरवरची, लटकी वाटते. मुळात ‘१ मे १९६०’मधील प्रसंग, घटना ‘नाट्य’ निर्माण करण्यास असमर्थ ठरतात. त्यात ‘सलगता’ नसल्यानं हे सादरीकरण मनावर ठसत नाही की, त्यांना अपेक्षित असणारा मुद्दा पटवून देत नाही.
image

काल्पनिक पौराणिक

27 June, 2009 10:33:00 PM ‘आविष्कार’ या संस्थेनं पंडित सत्यदेव दुबे लिखित, इरावती कर्णिक अनुवादित ‘नारद रागावलाय अर्थात अडलंय माझं थेटर’ हे नाटक रंगमंचित केलं आहे. पं. सत्यदेव दुबे यांच्या मूळ ‘ब्रह्मा, विष्णू, महेश’ या हिंदी नाटय़कृतीचा हा मराठी आविष्कार. ...
आणखी वाचा
image

एन्जॉयेबल

20 June, 2009 09:38:00 PM काही काही कलाकृती अशा असतात की, त्याचा फक्त आस्वाद घ्यावा. त्याच्या काटेकोर समीक्षेपेक्षा त्याचं मनोरंजन मूल्य लक्षात घेऊन त्याचा रसास्वाद घ्यावा, आनंदोत्सव करावा आणि फारसा विचार न करता ते सोडून द्यावं. ‘प्यार किया तो डरना क्या?’ची कल्पना ‘फॅण्टॅस्टिक’ आहे आणि ही कल्पना फुलवताना लेखक-दिग्दर्शक चारही दिशांनी सुसाट सुसाटले आहेत. ...
आणखी वाचा
image

निरर्थक आयुष्याचा जिवंत अनुभव

13 June, 2009 10:40:00 PM असं सारं निरर्थक, नैराश्यवादी जीवनावर भाष्य करता करताच बेकेट एक आश्वासक गोष्टही एका लहान ‘निरागस’ मुलाच्या रूपानं सांगतो की ‘गोदो येणार आहे.’ त्याच्या या निवेदनानं एस्ट्रागन आणि ब्लादमीर यांना पुन: आशावादी नोटवर आणून सोडलं आहे....
आणखी वाचा
image

लख्ख प्रयोग

09 May, 2009 08:54:00 PM मच्छिंद्र कांबळींच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन’नं गंगाराम गवाणकर लिखित अजरामर, सदाबहार ‘वस्त्रहरण’सारखं खणखणीत, मसालेदार मालवणी नाटक दिलं आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘मालवणी नाटकांची एक नवी शाखा’ फुटली. काही काळापूर्वी तिला चांगला बहरही आला होता. मराठी रंगभूमीवर मालवणी स्थिरावल्यावर तिचीच एक बहीण चिपळूणकडची ‘बाणकोटी’ ही ‘घास रे रामा’च्या रूपानं रंगभूमीवर अवतरली....
आणखी वाचा

ऐसा भी यदा कदाचित यथातथाच

25 April, 2009 11:30:00 PM यदा कदाचित’ची एक आवृत्ती ‘ऐसा भी यदा कदाचित मेड इन इंडिया’ अशा भल्यामोठय़ा, धेडगुजरी नावानं व्यावसायिक रंगमंचावर आली आहे. त्याचे लेखक, दिग्दर्शक आहेत राज पाटील. काही तरी ‘धमाल’ करायची एवढय़ाच एकमेव उद्देशानं या नाटकाची निर्मिती झालीय, असं वाटतं. ...
आणखी वाचा
image

सामान्य ‘गजनी द ग्रेट’

18 April, 2009 11:07:00 PM मुळात कथानकाचा जीवही अगदी लहान. इम्प्रोव्हायझेशनमध्ये नाटक फुलवत- फुलवत कसलं पाणी घालत- नेल्यानं कथानक राहतं बाजूला आणि अनावश्यक तपशील मनोरंजनाच्या, विनोदाच्या नावाखाली घुसवला जातो. ...
आणखी वाचा
image

`वस्त्रहरण'ची नवी झलक

12 April, 2009 10:23:42 AM कलावंतांपेक्षाही ‘नाटय़वस्तू’ महत्त्वाची म्हणून आजही कलावंत बदलूनही ही नाटय़कृती रसिकांचं तेवढंच मनोरंजन करते. आपल्याच हयातीत आपल्याच नाटकाचे पाच हजार प्रयोग पाहण्याचं भाग्य गंगाराम गवाणकरांना लाभतंय, त्यादृष्टीनं ते भाग्यवंत! ...
आणखी वाचा

दोन चिकित्सकांची मनोभावना

23 March, 2009 02:45:00 PM तारुण्यात आपल्या जोडीदाराविषयी असणा-या आपल्या कल्पना, मनासारखा जोडीदार न मिळाल्यानं लग्नाचं वय ओसरू लागणं, हळूहळू निर्णयाबाबतही दोलायमान अवस्थेमुळे लग्नाच्या निष्कर्षाप्रत न येणं अशी अवस्था प्रामुख्यानं होते ती नको तितकी चिकित्सा करणा-यांची. अशा दोन चिकित्सकांची नेमकी मनोभावना, वृत्ती-प्रवृत्ती ‘व्हाइट लीली आणि नाइट रायडर’ या दीर्घाकातून नेमकेपणानं मांडली गेली आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 total: 89 | displaying: 81 - 89
मोस्ट कमेंटेड