Home | टी-२० विश्वचषक | टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आजवरचे विक्रम...

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आजवरचे विक्रम...

स्पर्धेतील सर्वाधिक धावा

धावा

संघ

प्रतिस्पर्धी

मैदान

260/6

श्रीलंका

केनिया

जोहान्सबर्ग

218/4

भारत

इंग्लंड

डर्बन

211/5

. आफ्रिका

स्कॉटलंड

ओव्हल

 

सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

 

धावा

षटके

संघ

प्रतिस्पर्धी

208/2

17.4

. आफ्रिका

वे. इंडिज

 

धावसंख्येचा नीचांक

धावा

षटके

संघ

प्रतिस्पर्धी

73

16.5

केनिया

न्यूझीलंड

81

15.4

स्कॉटलंड

. आफ्रिका

83

15.5

बांगलादेश

श्रीलंका

 

सर्वाधिक धावांनी मिळवलेले विजय

धावा

संघ

प्रतिस्पर्धी

मैदान

172

श्रीलंका

केनिया

जोहान्सबर्ग

130

.आफ्रिका

स्कॉटलंड

ओव्हल

 

सर्वाधिक विकेट्सनी विजय

 

विकेट्स

विजयी संघ

प्रतिस्पर्धी

मैदान

10

ऑस्ट्रेलिया

श्रीलंका

केपटाउन

09

न्यूझीलंड

केनिया

डर्बन

09

ऑस्ट्रेलिया

बांगलादेश

केपटाउन

 

कमी धावांच्या फरकाने विजय

धावा

विजयी संघ

प्रतिस्पर्धी

मैदान

01

. आफ्रिका

न्यूझीलंड

लॉर्ड्स

03

इंग्लंड

भारत

लॉर्ड्स

सर्वाधिक वैयक्तिक धावा

धावा

चेंडू

फलंदाज

संघ

प्रतिस्पर्धी

117

57

ख्रिस गेल

वे. इंडिज

. आफ्रिका

96

57

तिलकरत्ने दिलशान

श्रीलंका

वे. इंडिज

90

55

हर्षल गिब्ज

. आफ्रिका

वे. इंडिज

89

56

. केम्प

. आफ्रिका

न्यूझीलंड

88

44

सनथ जयसूर्या

श्रीलंका

केनिया

 

दोन्ही वर्ल्डकप स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा

382 धावा- तिलकरत्ने दिलशान, श्रीलंका

सामने 12, डाव 11, तीन अर्धशतके,

सरासरी 42.44

375 धावा- गौतम गंभीर, भारत

सामने 12, डाव 11, चार अर्धशतके,

सरासरी 34.09

सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

 

26 बळी- उमर गुल, पाकिस्तान

सामने- 14, षटके- 52.1

सर्वोत्तम- 5/6

सरासरी- 12.03

23 बळी- शाहीद आफ्रिदी, पाकिस्तान

सामने- 14, षटके- 56

सर्वोत्तम- 4/11

सरासरी- 14.65

19 बळी- मलिंगा, श्रीलंका

सामने- 12,षटके- 39.2

सर्वोत्तम- 3/17

सरासरी- 14.78

15 बळी- व्हेटोरी, न्यूझीलंड

सामने- आठ, षटके- 32

सर्वोत्तम- 4/20

सरासरी- 12.00

एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही उमर गुलच्या नावे आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सहा धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.

 

सामन्यात सर्वाधिक चौकार

फलंदाज

देश

विरुद्ध

किती

केव्हा

हर्षेल गिब्ज

. आफ्रिका

वेस्ट इंडिज

14

2007

सामन्यात सर्वाधिक षटकार

फलंदाज

देश

विरुद्ध

किती

केव्हा

ख्रिस गेल

वे.इंडिज

.आफ्रिका

10

2007

सर्वाधिक झेल

 

क्षेत्ररक्षक

संघ

सामने

डाव

झेल

एबी डेविलियर्स

. आफ्रिका

11

11

11

दोन्ही वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार

फलंदाज

देश

किती

सामने

युवराज सिंग

भारत

21

10